virat kohli

IND vs Sl T20I Series | मुंबईकर बॅट्समनचा तडाखा, असा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय

 टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL T20I Series) 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात श्रीलंकेला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. 

Feb 28, 2022, 03:43 PM IST

Team India मध्ये Virat ची जागा धोक्यात, कोहलीच्या जागेवर या खेळाडूने ठोकला दावा

Shreyas Iyer statement about 3rd place : भारतीय संघात गेल्या काही सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी दिली जात आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी स्पर्धा आणखी वाढली आहे.

Feb 28, 2022, 02:44 PM IST

श्रेयस अय्यरच्या 'या' वक्तव्याने कोहलीचं टेन्शन वाढलं, होऊ शकतो मोठा वाद

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने केलेल्या वक्तव्याने टीम इंडियात वाद होणार?

Feb 28, 2022, 02:29 PM IST

विराटला आता फॅन्सचाही होतोय त्रास; नेमकं काय झालं वाचा

रविवारच्या दिवशी कोहलीने मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये 2 तास सराव केला.

Feb 28, 2022, 01:18 PM IST

टीम इंडियाला मिळाला विराट कोहलीच्या तोडीचा बॅट्समन, 'रनमशीन'ची जागा धोक्यात?

विराट कोहली  (Virat Kohli)  अनेक महिन्यांपासून आऊट फॉर्म आहे. त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करताना सातत्याने संघर्ष करावा लागतोय. 

 

Feb 27, 2022, 05:12 PM IST

विराटने काढलं याला टीम बाहेर; पण रोहितने दिला चान्स...

कोहली कर्णधार असताना अनेक खेळाडू होते ज्यांना टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

Feb 26, 2022, 11:27 AM IST

विराट कोहलीचा जागा धोक्यात? हा खेळाडू घेणार विराटची जागा

विराटच्या जागी 3 नंबरवर कोणत्या खेळाडूला खेळवायचं हा अडचणीचा प्रश्न आहे. 

Feb 26, 2022, 10:15 AM IST

रोहित शर्मा विराट कोहलीला मागे टाकणार; कसली आहे ही शर्यत

आजचा सामना जर टीम इंडिया जिंकली तर सिरीज जिंकण्यासोबतच रोहित शर्मा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावे करणार आहे. 

Feb 26, 2022, 09:06 AM IST

Ind Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण

या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते.

Feb 25, 2022, 10:37 AM IST

रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Feb 25, 2022, 09:42 AM IST

विराटच्या आयुष्यातील कटू सत्य, 'या' परिस्थितीला हैराण होऊन अचानक सोडलं कर्णधारपद

विराट कोहलीने पहिल्यांदाच हे कारण सांगितलं. एकाचवेळी सगळ्या कर्णधारपदावरून निवृत्त होताना विराटने नेमका कोणता विचार घेतला. 

Feb 25, 2022, 06:54 AM IST

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

नवरा असावा तर असा ! विराटने सगळ्यांसमोर पत्नीसाठी जे केलं, पाहणारे पाहतच राहिले

दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हे नेहमीच पाहायला मिळतं. 

Feb 24, 2022, 12:35 PM IST

Rohit Sharma | विराटकडून या खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष, रोहित शर्माकडून कर्णधार होताच संधी

रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार झाला आहे. रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. 

Feb 22, 2022, 07:24 PM IST