virat kohli

Ind vs SL : आऊट झाल्यानंतर विराट कोहलीला कसला बसला धक्का?

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने दिलेलं रिएक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Mar 13, 2022, 09:19 AM IST

IND vs SL: कर्णधार रोहितची 'ती' चूक टीम इंडियाला पडली महागात

टीम इंडिया फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्मामुळे भारताला मोठा फटका बसला.

Mar 13, 2022, 08:34 AM IST

IND vs SL 2nd Test | श्रेयसनंतर बुमराह आणि शमीचा धमाका, पहिला दिवस भारताच्या नावे

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाचा (IND vs SL 2nd Test) खेळ संपला आहे. पहिला दिवस टीम इंडियाच्या (Team India) नावावर राहिला आहे.

Mar 12, 2022, 10:12 PM IST

IND vs SL | स्टार खेळाडूला संधी न दिल्याने राहुल-रोहित जोडी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (ind vs sl 2nd test match) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. 

Mar 12, 2022, 09:00 PM IST

IND vs SL 2nd Test | दुसऱ्या कसोटीनंतर हा माजी कर्णधार निवृत्त होणार

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी  (India vs Sl 2nd Test Match) सामना खेळवण्यात येत आहे. 

 

Mar 12, 2022, 06:58 PM IST

IND vs SL 2nd Test | अय्यरचं शतक हुकलं, टीम इंडिया पहिल्या डावात 252 धावांवर ऑलआऊट

टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील   (India vs Sl 2nd Test Match) पहिल्या डावात 252 धावा केल्या आहेत. 

Mar 12, 2022, 06:39 PM IST

RCB चा हा नवा कर्णधार 14 वर्षाचा वनवास संपवणार का?

IPL 2022 सुरु होण्यसाठी काही दिवस बाकी असताना RCB ने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केलीये.

Mar 12, 2022, 05:56 PM IST

Virat Kohli | शानदार कोहली, श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Sl 2nd Test Match) 23 धावा करुन तंबूत परतला.

Mar 12, 2022, 04:12 PM IST

अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी विराट झालाय इतका आतूर?

सामन्याच्या एका दिवसापूर्वी कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट केलं आहे.

Mar 12, 2022, 11:06 AM IST

Virat Kohli ने नेहमी डावललं; पण आज Rohit Sharma देणार 'या' खेळाडूला संधी

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे

Mar 12, 2022, 08:07 AM IST

Kuldeep Yadav | ...म्हणून कुलदीपला टीममधून बाहेर ठेवलं, जसप्रीत बुमहाने सांगितलं कारण

अक्षर पटेल (Axar Patel) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी फिट (IND vs SL 2ND Test Match) झाला. त्यामुळे कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) वगळून अक्षर पटेलचा दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला.

 

Mar 11, 2022, 04:14 PM IST

IND vs SL 2nd Test | कोहलीला दुसऱ्या कसोटीत 'विराट' रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा (IND vs SL 2nd Test) आणि शेवटचा सामना हा बंगुळुरुत (M Chinnaswamy Stadium Bengaluru) खेळवण्यात येणार आहे.

Mar 11, 2022, 03:36 PM IST

RCB ला नवा कर्णधार मिळेना; पुन्हा हाच होणार कर्णधार?

कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार हे 12 मार्च रोजी ठरणार आहे.

Mar 11, 2022, 01:41 PM IST

Virat Kohli: विराटने प्रथम 42 रन्स करून दाखवावे, नाहीतर...

दरम्यान उद्याचा सामनाही विराटसाठी महत्त्वपूर्ण सामना असणार आहे.

Mar 11, 2022, 10:23 AM IST