जेव्हा ३७ दिवसांनी मैदानावर परतला भारताचा हा 'शेर'
आयपीएलचा ११वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यासाठी सर्व संघांनी, संघाच्या कर्णधारांनी तसेच खेळाडूंनी कंबर कसण्यास सुरुवात केलीये. परदेशी क्रिकेटर्स भारतात येऊ लागलेत. यातच भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीही मैदानात उतरलाय.
Apr 2, 2018, 08:22 PM ISTVIDEO : विराट कोहलीने शेअर केला एक खास व्हिडिओ
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची क्रेझ काही बॉलिवूड स्टारपेक्षा काही कमी नाही. तसेच कोहलीने एक असा खेळाडू आहे ज्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्टार्सना देखील आपल्या पॉप्युलारिटीने मागे टाकलं आहे. आपल्या खेळाप्रमाणेच कोहली सोशल मीडियावर देखील अॅक्टिव आहे. आता विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वात जास्त इंगेजमेंट राहणारा मोस्ट पॉप्युलर बनला आहे. कोहलीने 'मोस्ट इंगेज्ड अकाऊंड' अवॉर्ड देखील पटकावला आहे. कोहलीचे आतापर्यंत इंस्टाग्रामवर 19.8 मिलिअन लोक फॉलो करतात.
Apr 1, 2018, 12:27 PM ISTमुरली विजयने IPL मध्ये असा रेकॉर्ड केला जो अद्याप कुठल्याच भारतीय खेळाडूने तोडला नाही
आयपीएलचा ११वा सीजन ७ एप्रिलपासून सुरु होत आहे आणि २७ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. आयपीएलमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वच टीम तयारीला लागल्या आहेत.
Mar 30, 2018, 09:49 PM ISTविराट कोहलीच्या काऊंटी क्रिकेट खेळण्याला इंग्लंडच्या खेळाडूंचा विरोध
आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.
Mar 27, 2018, 09:24 PM ISTमुलींनो, अत्याचार थांबवायचे असतील तर, बॉयफ्रेंड बनवणे सोडा! - भाजप आमदार
आमच्या देशात महिलांची पूजा चार वेळा केली जाते. असे असेल तर आम्ही असे कसे म्हणावे की, महिलांवर अत्याचार होतो. राहिला मुद्दा महिलांवर होणाऱ्या प्रकरणांच्या आकड्यांचा. तर, आकडे काहीही सांगतात, असेही शाक्य महोदय उच्चारले.
Mar 25, 2018, 09:36 PM ISTभारत चूक सुधारणार, इंग्लंड दौऱ्याआधी द्रविडकडून घेणार प्रशिक्षण
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमनं केलेली चूक इंग्लंड दौऱ्यामध्ये सुधारली जाणार आहे.
Mar 25, 2018, 04:17 PM ISTशिखर धवनने केलं मोठं वक्तव्य, असं केल्यास टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये विजय निश्चित
येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mar 24, 2018, 08:00 PM ISTविराट कोहली नाही खरेदी करणार ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या ओंकार रिअल इस्टेटमधील नव्या घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याने २०१६मध्ये ओंकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या रेसिडेंशियल प्रोजेक्ट ओंकार १९७३मध्ये ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, विराटची ही डील रद्द झालीये. विराट मुंबईत आता भाड्याच्या घरात राहतोय.
Mar 23, 2018, 03:52 PM ISTदीपिकासोबत जाहिरात करण्यास विराटचा नकार...आरसीबीला ११ कोटींचा झटका!
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातवे आसमान पर आहे. क्रिकेटच्या दुनियेत सध्या तो स्टार झालाय. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्याची बॅट तळपतेय. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने चांगली कामगिरी केली. विराट क्रिकेटत्या दुनियेतील स्टार आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये दीपिकाचा जलवा सुरु आहे. दीपिकाचा बरेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतायत. इतकंच नव्हे तर सध्याच्या घडीला दीपिका कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे.
Mar 23, 2018, 10:38 AM ISTविराट कोहली, सचिन आणि धोनी जाहिरातीतून करतात इतकी कमाई
क्रिकेटच्या जाहिरातीतून कमाई करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सगळ्यांनाच मागे टाकलेय. विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटमध्येही बाजी मारतोय. ईएसपी प्रॉपर्टीज आणि स्पोर्ट्स पॉवरच्या रिपोर्टनुसार विराट कोहली १९ ब्रँडची जाहिरात करतो. क्रिकेटच्या एंडोर्समेंटमध्ये १५.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. २०१६मध्ये विराट कोहली २० ब्रँडची जाहिरात करत होता. यातून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान २०१७मध्ये तो १९ ब्रँडची जाहिरात करतोय. यातून त्याची कमाई वाढून १५० कोटी रुपये झालीये. ईएसपी प्रॉपर्टीचे बिझनेस हेड विनीत कार्निक यांनी टाईम्स नाऊ हिंदीशी बोलताना सांगितले, देशात नव्या पद्धतीची स्पोर्ट्स इकॉनॉमीचा विकास होतोय. नव्या युवा पिढीमुळे एंडोर्समेंटची संख्या वाढतेय. विनीत यांच्यामते कोहली मास्टर ऑफ एंडोर्समेंट आहे.
Mar 22, 2018, 10:09 AM ISTविराट कोहलीने रिजेक्ट केल्यानंतर या खेळाडूने केलं असं काही...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचे खेळाप्रती असलेली प्रतिबद्धता संघातील इतर खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायीच असल्याचे युवा क्रिकेटर सर्फराज खानने म्हटलंय. सर्फराज खान विराटच्या संघाचा महत्वाचा भाग आहे.
Mar 21, 2018, 01:38 PM ISTहरभजनने गाण्यातून घडवले भगतसिंगच्या स्वप्नातील भारताचे दर्शन
भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग खूप काळापासून संघाबाहेर आहे.
Mar 21, 2018, 12:34 PM ISTविराटच्या अकाऊंटला इंस्टग्रामकडून खास पुरस्कार...
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची काही कमी नाही.
Mar 20, 2018, 03:02 PM ISTइंस्टाग्राम अवॉर्ड्समध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण आणि ईशान खट्टरची धूम
नुकतेच इंस्टाग्रामने भारतातील इंस्टाग्राम अवार्ड्सची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील सेलिब्रिटी खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश करण्यात आला आहे.
Mar 19, 2018, 07:17 PM ISTविराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का?
विरुष्काच्या चाहत्यांची काही कमी नाही.
Mar 17, 2018, 08:34 AM IST