virat kohli

हातात झिंगा घेतलेला उमेश यादवचा फोटो होतोय व्हायरल

पाच वनडे आणि एका टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे.

Jul 6, 2017, 04:06 PM IST

विराट कोहलीने यांच्यावर फोडले पराभवाचे खापर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेत मिळालेल्या भारताचा ११ धावांनी पराभव झाला. विडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने २७ धावांमध्ये पाच विकेट घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 

Jul 3, 2017, 05:13 PM IST

वेस्ट इंडिजचा डाव १८९ धावांवर आटोपला

भारताविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १८९ धावांवर आटोपलाय.

Jul 2, 2017, 10:25 PM IST

वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, बॅटिंग करणार

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतलाय.

Jul 2, 2017, 06:17 PM IST

धोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने  यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.

Jul 2, 2017, 10:19 AM IST

क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

खेळामध्ये आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना २५ % आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात केली. 

Jul 1, 2017, 07:33 PM IST

वाढत्या वयाच्या प्रश्नावर धोनीचा सिक्सर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. 

Jul 1, 2017, 05:56 PM IST

वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद २५२ धावा केल्या.

Jun 30, 2017, 10:56 PM IST

वेस्ट इंडिजने जिंकला टॉस, फिल्डिंगचा निर्णय

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Jun 30, 2017, 07:11 PM IST

तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाची मजामस्ती, हार्दिक पंड्या बनला अँकर

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज होतोय. पहिला सामना पावसाता धुऊन निघाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेतील पहिला विजय साकारण्यासाठी वेस्ट इंडिज संघ उत्सुक आहे. 

Jun 30, 2017, 05:32 PM IST

प्रशिक्षक निवडीच्या प्रश्नावर कोहलीने दिलंय हे उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु केलीये. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीशी मतभेद झाल्याचे मान्य केले होती. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गज सहभागी झालेत. 

Jun 30, 2017, 04:33 PM IST

रवी शास्त्रीची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी

भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीनं अर्ज केल्यानंतर त्याच्यावर सोशल नेटवर्किंगवरून टीका करण्यात येत आहे.

Jun 29, 2017, 05:36 PM IST

सचिन तेंडुलकरमुळे रवी शास्त्रीनं भरला अर्ज

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे

Jun 28, 2017, 11:02 PM IST

रवि शास्त्रीच बनणार टीम इंडियाचे कोच, वाचा ५ मजबूत कारणं...

 रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे. 

Jun 28, 2017, 09:22 PM IST

'कोहली-कुंबळेचा वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता'

विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये झालेला वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता

Jun 28, 2017, 06:43 PM IST