virat kohli

अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या कोहलीला दंड

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे विराटला चांगलेच महागात पडलंय. 

Feb 28, 2016, 06:34 PM IST

अंपायरच्या निर्णयावर विराट भडकला तेव्हा...

पाकिस्तानविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो विराट कोहली संपूर्ण सामन्यात जबरदस्त एग्रेशनमध्ये दिसला. 

Feb 28, 2016, 01:02 PM IST

अनुष्काला मनवण्यासाठी विराटचा नवा मार्ग

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अनु्ष्का शर्मा यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. 

Feb 28, 2016, 12:20 PM IST

आशिया कप : भारत-बांगलादेश यांच्यात आज सलामीची लढत

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल. 

Feb 24, 2016, 08:24 AM IST

महम्मद आमिरच्या पुनरागमनाने कोहली खुश

भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने तो आशिया कपमध्ये खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आलेय. 

Feb 23, 2016, 03:23 PM IST

दीपिका विराटला म्हणाली, वेलकम टू द फॅमिली

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगतेय. विराटला ट्विट करताना वेलकम टू द फॅमिली असं म्हटलंय. याचा अर्थ विराट बॉलीवूडमध्ये एंट्री करतोय असा नाहीये बरं का. तर टिसॉटचा ब्रँड अॅम्बेसिडेर झाल्याबद्दल दीपिकाने त्याला शुभेच्छा दिल्यात. 

Feb 18, 2016, 09:00 AM IST

जेव्हा विराटला अनुष्काबद्दल प्रश्न विचारला...

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची बॉलीवूड आणि त्यासंबंधित रुची राहिलेली नाही. याबाबतचे ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.

Feb 17, 2016, 11:51 AM IST

ब्रेकअप'नंतर विराट कोहलीने असा साजरा केला व्हॅलेंटाइन डे'

 टीम इंडियाचा टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या बाहेर राहून आराम करत आहे.

Feb 16, 2016, 09:27 PM IST

विराटसोबतच्या ब्रेक अपनंतर अनुष्का कोणाबरोबर घालवतेय वेळ ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचं ब्रेक अप होऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे

Feb 14, 2016, 06:58 PM IST

विराटनं घेतला ब्रेक, जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रीबरोबर काढला सेल्फी

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. 

Feb 11, 2016, 04:59 PM IST

विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप

जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.

Feb 9, 2016, 09:38 PM IST

सावधान ! विराटने अनुष्काला लाथ मारण्याचा फोटो व्हायरल

क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माला लाथ मारण्याचा फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहे, हा फोटो बनावट आहे, विराट कोहलीने असा लाथ मारण्याचा कोणताही फोटो काढलेला नाही.

Feb 9, 2016, 06:53 PM IST

इट्स ऑफिशियल! विराट-अनुष्काचा ब्रेकअप झाला - सूत्र

सध्या विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलेय. मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे ऑफिशियल ब्रेकअप झाल्याची माहिती आहे. 

Feb 9, 2016, 09:13 AM IST

म्हणजे विराट-अनुष्काचा ब्रेक-अप कधी झालाच नव्हता?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्सना या दोघांच्या ब्रेक-अपच्या बातमीनं जोरदार झटका दिला... पण, आता मात्र या दोघांचा ब्रेक अप कधी झालाच नव्हता असं समोर येतंय. 

Feb 6, 2016, 08:55 PM IST