virat kohli

कोण कोण म्हणालं विराटला 'आय लव्ह यू'?

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा विराट कोहली अनेक तरुणींच्या मनावरही राज्य करतो.

Mar 23, 2016, 04:53 PM IST

आता ही मॉडेल विराटच्या प्रेमात

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानची मॉडेल अभिनेत्री कंदील बलोच चांगली चर्चेत राहिली. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या कंदीलने याबाबतच व्हिडीओही पोस्ट केला होता. 

Mar 22, 2016, 03:15 PM IST

'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'

कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला. 

Mar 22, 2016, 08:26 AM IST

या गुरुंसोबत विराटने गिरवले क्रिकेटचे धडे

मुंबई : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीचं चहूबाजूंनी कौतुक होतंय.

Mar 21, 2016, 10:45 AM IST

धोनीच्या बॅटपेक्षा अधिक कमाई करते कोहलीची बॅट

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपते तेव्हा भारताचा विजय निश्चित असतो. मात्र कोहलीची बॅट केवळ धावाच करत नाही तर जबरदस्त कमाईही करते. 

Mar 21, 2016, 09:29 AM IST

राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण

इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. 

Mar 20, 2016, 02:57 PM IST

मॅच जिंकल्यानंतर अनुष्काचा विराटला मेसेज

वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

Mar 20, 2016, 01:40 PM IST

पाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले. 

Mar 20, 2016, 01:32 PM IST

विराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी

इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले. 

Mar 20, 2016, 12:12 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट

पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत. 

Mar 20, 2016, 08:31 AM IST

बांग्लादेशनंतर आता पाकिस्तानी मीडियाने विराटची उडवली खिल्ली

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी आशिया कप सामन्यावेळी बांग्लादेशी चाहत्यांनी तयार केलेल्या एका फोटोवरुन वादंग उठला असतानाच आता पाकिस्तानी वृत्तवाहिनीने असाच खोडसाळपणा केलाय.

Mar 19, 2016, 07:40 PM IST

विराट कोहलीने पाक बॉलरला दिलेले वचन केले पुरे

भारत आणि पाकिस्तान या दोन संघात क्रिकेट घमासान आज काही तासात पाहायला मिळणार आहे. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा बॉलरला दिलेले वचन सामन्याच्या आधी पुरे केलेय.

Mar 19, 2016, 03:08 PM IST

मॅच आधी कोहलीनं आमिरला दिलं अनोखं गिफ्ट

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्या क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिलं आहे ती मॅच म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. कोलकत्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच होत आहे.

Mar 19, 2016, 12:12 PM IST

VIDEO : प्रेम आणि तिरस्काराशी झुंजतोय विराट

टीम इंडियाचा उपकॅप्टन आणि आक्रमक क्रिकेटर म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीची एक नवी जाहिरात सध्या वायरल होताना दिसतेय.

Mar 19, 2016, 08:18 AM IST