virat kohli

SCORE : चौथ्या दिवसअखेर आफ्रिका दोन बाद ७२

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.

Dec 6, 2015, 09:48 AM IST

SCORE : भारताकडे भक्कम आघाडी

फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने ४०३ धावांची मजबूत आघाडी घेतलीये. 

Dec 5, 2015, 09:45 AM IST

आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार कोहली आणि धवन

भारतीय टेस्ट कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि जलद गोलंदाज ईशांत शर्मा १० ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकड़ून दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीर करणार आहे. 

Dec 4, 2015, 09:06 PM IST

SCORE - द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवसअखेर भारत ७ बाद २३१

 कोहलीच्या विराट नेतृत्वाखाली आज दिल्लीतील फिरोज शहा कोटलावर टीम इंडिया विरुद्ध द. आफ्रिकेत टक्कर होतीये..

Dec 3, 2015, 09:48 AM IST

मालिका विजयाचे श्रेय अश्विनला : विराट

भारताचा कसोची कर्णधार विराट कोहलीने सलग दोन मालिका जिंकण्याचे पूर्ण श्रेय फिरकीपटू आर. अश्विनला दिलेय. अश्विनने शुक्रवारी आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतीली दुसऱ्या डावात सात आणि एकूण मिळून १२ विकेट घेतल्या. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीसह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली. 

Nov 28, 2015, 08:55 AM IST

नागपूर कसोटीसह भारताने मालिका जिंकली

नागपूर कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशा फरकाने मालिका खिशात घातली. गेल्या नऊ वर्षात दक्षिण आफ्रिकेने परदेशात एकही मालिका गमावली नव्हती. भारताने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा मायदेशातील हा पहिला मालिका विजय आहे. 

Nov 27, 2015, 03:53 PM IST

'बेसिक्सवर लक्ष, कमी प्रयोग म्हणून अश्विन यशस्वी'

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचं मागील एक वर्षात प्रदर्शन सुधारलं आहे.

Nov 24, 2015, 05:19 PM IST

मुंबई एयरपोर्टवर मीडियाला पाहिल्यावर विराटने लपवलं तोंड

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या त्याची गर्लफ्रेंड अनुष्कासह सुट्टी एंजॉय करतोय. विराट आणि अनुष्का गोव्याच्या सफरीवर आहेत. त्यांच्यासोबत सहकारी सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नीही आहे.

Nov 23, 2015, 06:55 PM IST

नागपूरच्या मैदानावर या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिके दरम्यान पुढची टेस्ट मॅच २५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंना नक्कीच एका खेळाडूची तीव्रतेने आठवण येणार आहे... तो खेळाडू म्हणजे विरेंद्र सेहवाग... 

Nov 20, 2015, 07:36 PM IST

नागपूरमध्ये भारताचा सूर कायम राहणार - विराट

भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या 'फ्रीडम सीरीज'ची बंगळुरूमध्ये पार पडलेली दुसरी टेस्ट पावसानं धुवून काढली. पण, भारताला गवसलेला सूर मात्र पुढच्या मॅचमध्ये कायम राहील असा विश्वास कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलाय. 

Nov 19, 2015, 05:34 PM IST

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी अनिर्णीत

बंगळूरू - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग चार दिवस पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर ही कसोटी अनिर्णीत राहिली. पाचपैकी चार दिवस पावसामुळे एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही.

Nov 18, 2015, 12:27 PM IST

दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के, स्टेन, फिलॅंडर 'आऊट'

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी टेस्ट उद्यापासून बंगळुरुमध्ये सुरुवात होतेय.. याआधी दोन्ही टीम्सनी बंगळुरुच्या मैदानात चांगलाच घाम गाळलाय..

Nov 13, 2015, 10:20 PM IST

विकेट खराब नव्हती पण ही बॉलर्सची मॅच होती - कोहली

भारतानं जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट मॅच तीन दिवसांच्या आत जिंकली. तरी कॅप्टन कोहलीनं म्हटलं की, विकेटमध्ये काही कमतरता नव्हती. पण त्यानं कबुल केलं ही मॅच बॉलर्सची होती.

Nov 8, 2015, 05:01 PM IST

VIDEO: रबादाने B'day बॉय विराट कोहलीला असे केले आऊट

टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या रबादाने आपल्या नावावर कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट नावावर केली. आज विराटचा वाढदिवस आहे. मात्र, चांगली खेळी करण्याची संधी रबादाने हिरावून घेतली.

Nov 5, 2015, 04:28 PM IST

आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टेस्ट, अश्विनचं कमबॅक

आजपासून मोहालीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. टी-२० आणि वन-डे सीरिज गमावल्यानंतर आता निदान टेस्ट सीरिजमध्ये तरी टीम इंडियानं विजय साकारावा अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत. 

Nov 5, 2015, 08:35 AM IST