virat kohli

'विराट'चा इशारा... ड्रेसिंग रुममधला वाद दिसला मैदानावर?

बांग्लादेश विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विश्वचषक २०१५ मध्ये बांग्लादेशला धूळ चारणारा भारतीय संघ वनडेमध्ये संपूर्ण सीरीज कशी काय गमाऊ शकते? टीम इंडियासोबत सर्व काही ठीक आहे ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना बुधवारी जिंकला पण सीरीज गमावल्यामुळे कर्णधार धोनी आणि टीम इंडिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

Jun 25, 2015, 01:00 PM IST

'थर्ड अंपायर'ला विराटनं घेतलेला 'क्लीन कॅच' दिसला नाही?

मीरपूर वनडे मॅच दरम्यान तमीम इकबाल याला 'नॉट आऊट' देण्याचा निर्णय वादात अडकलाय.

Jun 23, 2015, 01:39 PM IST

हे काय! विराटनं फ्री हिट बॉलवर असा डिफेंसिव्ह शॉट का खेळला?

बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅच दरम्यान विराट कोहलीची जादू चालली नाही. कोहलीकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या पण, विराट पुन्हा फ्लॉप ठरला. 

Jun 22, 2015, 03:04 PM IST

टीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली

टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. 

Jun 22, 2015, 06:49 AM IST

भारत-बांग्लादेश दुसरी वनडे, बरोबरी साधण्याची भारताला संधी

बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.

Jun 21, 2015, 08:42 AM IST

श्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार

 भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे. 

Jun 12, 2015, 02:36 PM IST

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.

Jun 11, 2015, 02:14 PM IST

बांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल

बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.

Jun 8, 2015, 02:03 PM IST

विराट कोहलीने केले रहाणेचे असे हाल...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कोलकतामध्ये जोरदार सराव केला आणि नंतर पार्टीही केली. शनिवारपासून दोन दिवसांचे शिबिरात पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे याचा २७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

Jun 7, 2015, 06:45 PM IST

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण!

देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहे. पर्यावरण मंत्रालयानं त्यासंबंधीचं निमंत्रण त्यांना पाठवलंय.

Jun 4, 2015, 11:06 AM IST

तेव्हा मी अनुष्कासमोर रडलो, विराटची कबुली

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मला टेस्टचा कॅप्टन करण्यात आल्यानं धक्का बसला आणि त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी अनुष्कासमोर रडलो होतो, अशी कबुली टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीनं दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यानं कॅप्टनपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत वर्ल्ड क्रिकेटमध्ये दबदबा राहिला असा संघ तयार करायचा आहे, असा निर्धारही व्यक्त केला.

Jun 3, 2015, 03:29 PM IST

रणबीरनं मैत्रिण अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट

'बॉम्बे वेलवेट'चे नायक आणि नायिका म्हणजेच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल वेबसाईटवर वायरल झालेला दिसतोय. 

May 29, 2015, 04:18 PM IST

... आणि मैदानातच दिसलं विराटच्या डोळ्यांत पाणी!

चेन्नई सुपरकिंग्जनं इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोमांचक सामन्यात तीन विकेटसनं पराभवाचा दणका दिलाय. यामुळेच, चेन्नईला तब्बल सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळालंय. 

May 23, 2015, 02:17 PM IST