व्यंकटेश प्रसादला शुभेच्छा देताना सेहवागनं पाकिस्तानला डिवचलं
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या ट्विटमुळे जोरदार चर्चेमध्ये आहे.
Aug 5, 2016, 07:10 PM ISTअनोख्या शैलीत सेहवागने पाकला दिले आव्हान
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय.
Jun 6, 2016, 10:47 AM ISTसेहवागने उडवली शोएब अख्तरची 'खिल्ली', अख्तरने दिले उत्तर?
२५ व्या सुल्तान अझल शाह कप हॉकी टुर्नामेंटच्या राउंड रॉबिन लीग मॅचमध्ये भारतीय पुरूषांनी पाकिस्तानला ५-१ ने पराभूत केले.
Apr 13, 2016, 02:52 PM ISTसेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली.
Mar 7, 2016, 10:59 PM IST'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो'
पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे.
Mar 6, 2016, 05:39 PM ISTटीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मोलाचा सल्ला
वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाविषयी एक सल्ला.
Mar 2, 2016, 05:32 PM ISTबीसीसीआयचे वीरेंद्र सहवागला धन्यवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 06:46 PM ISTसेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?
जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.
Nov 17, 2015, 11:07 AM ISTVIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल
एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल...
Nov 12, 2015, 08:21 PM IST'सेहवागला टीममध्ये परत एन्ट्री मिळवण्याच्या एक नाही अनेक मिळाल्या'
सिलेक्टर्सनं मला ड्रॉप करणार असं आधीच सांगितलं असतं तर मी दिल्लीत २०१३ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्येच निवृत्ती जाहीर केली असती, असं वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटर विरेंद्र सेहवागवर आता सिलेक्टर्स चांगलेच बरसलेत.
Nov 3, 2015, 09:24 AM ISTव्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं पहिल्यांदाच 'झी न्यूज'शी मनमोकळी बातचीत केलीय.
Oct 30, 2015, 02:13 PM ISTझी मीडियाची सेहवागशी एक्सक्लुझिव्ह बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 08:24 PM IST'पुढच्या वर्ल्डकपपर्यंत धोनीनंच कॅप्टन्सी सांभाळावी'
नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सध्याचा 'टीकेचा धनी' बनलेल्या महेंद्र सिंग धोनीचा बचाव केलाय. धोनीनं पुढच्या वर्ल्डकपपर्यंत भारताच्या सीमित ओव्हरची धुरा आपल्या खांद्यावरच सांभाळावी, असं सेहवागनं म्हटलंय.
Oct 29, 2015, 03:56 PM IST2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग
2007 मध्ये टीममधून बाहेर बसावं लागल्यानंतर निराश झालेल्या विरेंद्र सेहवागनं तेव्हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता... हा खुलासा खुद्द सेहवागनंच 'झी न्यूज'शी बोलताना केलाय.
Oct 29, 2015, 10:27 AM ISTपाहा रेकॉर्ड्स : जे फक्त आणि फक्त सेहवागचं करू शकतो
धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने काल आपल्या ३७ व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वीरेंद्र सेहवागने असे काही रेकॉर्ड्स केले आहेत. ते करण्यासाठी फक्त आणि फक्त वीरेंद्र सेहवागच बनावे लागेल...
Oct 21, 2015, 11:12 AM IST