LokSabha Election Result: उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे गटाचा जास्त जागांवर विजय, शिवसेना नेत्याच दावा, 'हिरव्या मतांवर उबाठाची मदार'
LokSabha Election Result: शिवसेना (Shivsena) फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला (Thackeray Faction) जास्त जागांवर विजय मिळला आहे. पण थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे.
Jun 6, 2024, 07:31 PM IST
LokSabha Election Result: उमेदवारी नाकारल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा का? विशाल पाटलांनी केलं स्पष्ट, 'मला तिकीट...'
LokSabha Election Result: सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला (Congress) पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.
Jun 6, 2024, 06:57 PM IST
Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Jun 5, 2024, 12:00 AM ISTसांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्का
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमध्ये विकास पाटील यांचा विजय झाला असून जायंटकिलर ठरत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Jun 4, 2024, 03:52 PM IST
काँग्रेसचा हात, बंडखोराला साथ? सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला विशाल पाटील यांची हजेरी
Loksabha 2024 : सांगलीतला काँग्रेस आणि ठाकरेंमधला वाद काही संपता संपत नाहीए. निवडणूक संपली तरी सांगलीतला हा वाद कायम आहे. काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील यांनी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
May 23, 2024, 09:15 PM IST
सांगलीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? स्नेहभोजनाला विशाल पाटलांच्या हजेरीने चर्चांना उधाण
Sangli Congress Rebel Leader Vishal Patil Attends Sneh Bhojan Program For Activist
May 23, 2024, 11:25 AM ISTविशाल पाटलांचा संजयकाका पाटलांवर निशाणा
VISHAL PATIL ON SANJAY KAKA PATIL NEWS
May 17, 2024, 12:45 PM ISTVIDEO | विशाल पाटील यांच्या टीकेवर ,संजय काका पाटील यांचा पलटवार
Sangli Vishal Patil Reaction on Opposition
May 7, 2024, 05:45 PM ISTSangli Loksabha Election 2024 | सांगलीत 3 पाटलांमध्ये हाय व्होल्टेज लढत
Sangli Vishal Patil Congress Leader Voting Loksabha Election 2024
May 7, 2024, 09:25 AM ISTविशाल पाटलांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसकडून कारवाईची शक्यता
Sangli Congress To Take Action On Vishal Patil Rebel
May 1, 2024, 03:30 PM ISTVIDEO | विशाल पाटलांनी खूप घाई केली, अती घाई अडचणीची ठरेल, वडेट्टीवारांचा सल्ला
Sangli LokSabha constituency Vijay Wadettiwar criticise vishal patil
Apr 26, 2024, 04:45 PM ISTसांगलीत आज काँग्रेसचा मेळावा; विशाल पाटलांच्या बंडखोरीवर काय बोलणार काँग्रेस नेते?
Sangli Ground Report Congress Melava For Vishal Patils Rebel
Apr 25, 2024, 01:00 PM ISTLoksabha | सांगलीत मशाल वि. विशाल, विशाल पाटलांचा बंडाचा झेंडा कायम
Loksabha Eelction 2024 Sangli Constituency Vishal Patil
Apr 22, 2024, 10:05 PM ISTसांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीच
Sangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
Apr 22, 2024, 03:27 PM ISTअजूनही वेळ गेलेली नाही..; विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात
Sachin Ahire And Sanjay Raut On Vishal Patil Rebel In Sangli Lok Sabha Constituency
Apr 17, 2024, 05:20 PM IST