Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?
Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यातून मिळतं व्हिटामिन डी? जाणून घ्या सविस्तर
Dec 5, 2024, 06:31 PM IST
हाता-पायाला मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं जाणवतात हे संकेत, आत्ताच 'हे' पदार्थ खायला सुरू करा
Vitamin D deficiency 5 Symptoms: व्हिटॅमिन D ची कमतरता शरीरात भासू लागताच अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यासाठीच आत्तापासून हे पदार्थ आहारात समावेश करा.
Nov 4, 2024, 05:45 PM ISTकितीही झोपलो तरी सारखी झोप येते? मग सावध व्हा
कितीही झोपलो तरी सारखी झोप येते. याचा अर्थ तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घ्या.
Aug 25, 2024, 10:39 AM ISTपावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTVitamin D कमी असेल तर शरिरात नेमके काय बदल होतात?
व्हिटामिन्स आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे सांगण्याची कोणालाही काही गरज नाही. त्यातही कोणत्या एका व्हिटामिनची कमी झाली तर काय होऊ शकतं ते तर तुम्हाला माहित आहे. अशात व्हिटामिन डीचे किती महत्त्व आहे आणि त्याचे सेवन केल्यानं काय फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊया...
Jun 15, 2024, 06:49 PM ISTप्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता
Vitamin D Deficiency: मानवी शरीरासाठी प्रोटीन, जीवनसत्त्वं आणि पोषकतत्वं सर्व आवश्यक आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता
May 2, 2024, 08:55 PM ISTतुमच्या शरीरात व्हिटॅमीन 'डी' चं प्रमाण किती असलं पाहिजे?
तुमच्या शरीरात व्हिटॅमीन 'डी' चं प्रमाण किती असलं पाहिजे?
Apr 23, 2024, 12:34 PM ISTतुमच्या सावलीची उंची सांगते शरीराबद्दल बरचं काही, कसं ते पाहा
तुम्हाला माहित आहे का, भारतात प्रत्येकी चार पैकी तीन जण हे ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने त्रस्त आहेत. टाटा 1 एमजी ने 2023 मध्ये 27 शहरांमधील 2.2 लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्य स्थितीचा अभ्यास केला होता. तुमच्या सावलीवरून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतंय की नाही याचा अंदाज येऊ शकतो, ते कसं हे आता आपण पाहणार आहोत.
Apr 18, 2024, 04:55 PM ISTमुलांच्या शरीरात Vitamin Dची कमतरता असल्याचं 'या' 5 लक्षणांवरुन ओळखा, हेल्थ टिप्स
Vitamin D Deficiency in Kids : मुलांना थोडंस खेळूनही थकवा येणे, शारिरीक हालचाल असूनही उंची न वाडणे, वारंवार संसर्ग होणं यासारख्या समस्यांना सामोरे जात असतील तर यामागे Vitamin D ची कमतरता आहे. त्याची लक्षणे आणि उपाय डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शहा यांच्याकडून जाणून घ्या
Feb 21, 2024, 03:38 PM ISTअश्या प्रकारे Vitamin D मेंदुसाठी पोषक ठरतं..!
Vitamin D न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे, रोगप्रतिकारक प्रणाली नियंत्रित करते आणि कॅल्शियम संतुलनास मदत करते.
Vitamin D मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक जनुकांचे नियमन करण्यामध्ये देखील सामील आहे. जरी व्हिटॅमिन डीला जीवनसत्व मानले जात असले तरी ते न्यूरोस्टेरॉइड म्हणून काम करते आणि मेंदूमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Dec 18, 2023, 09:27 AM ISTVitamin D Deficiency : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतील 'हे' त्रास!
व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्तावचं असते. व्हिटॅमिन डी आपल्या काही ठरावीक गोष्टींमधून मिळत. व्हिटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला अशक्तपणा येतो. हाडं दुखू लागतात. अनेक संसर्गांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणते फायदे होतात आणि कमी असल्यास त्याची लक्षण काय असतात ते जाणून घेऊया...
Apr 17, 2023, 07:40 PM ISTब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी महिलांंनो 'हे' व्हिटॅमिन सांभाळा !
आजकाल कॅन्सरचा धोका वाढत आहे.
Jul 12, 2018, 08:13 PM IST