close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

vodafone

'व्होडाफोनला ३२०० कोटींची करमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?'

 व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांची करमाफी दिली, मग साखर कारखान्यांना करमाफी का नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे. मग साखर कारखान्यांबाबत सरकारने अशीच भूमिका का घेतली नाही, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

Jan 29, 2015, 03:25 PM IST

व्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा

व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांचा कर भरण्याबाबत केंद्र सरकारने लवचिक भूमिका स्वीकारल्याने व्होडाफोनला मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर हस्तांतरण प्रकरणात व्होडाफोनला हा दिलासा मिळाला आहे. 

Jan 29, 2015, 02:42 PM IST

'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ

 वोडाफोन इंडियानं देशभरात आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का दिलाय. वोडाफोनचे इंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दरानं वाढवण्यात आलेत. 

Jun 24, 2014, 01:27 PM IST

भारतासह अनेक देशांमध्ये फोन होतायेत टॅप, वोडाफोननं केलं कबुल

प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.

Jun 8, 2014, 02:21 PM IST

मोबाईलवर गप्पा आता होणार कमी

मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.

Apr 19, 2014, 02:05 PM IST

खूशखबर... ९९९ रुपयात वोडाफोनचं ३जी डोंगल लॉन्च

भारतात वोडाफोननं k4201 हे ३जी डोंगल लॉन्च केलंय. पोस्टपेड कस्टमर्ससाठी या डोंगलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या डोंगलमध्ये २१.१ एमबीपीएसपर्यंत डाऊनलिंक स्पीड आणि ५.७६ एमबीपीएसपर्यंत अपलिंक स्पीड मिळेल. हा काळा, लाल आणि ड्यूएल टोन (पांढरा आणि लाल) रंगांमध्ये मिळेल.

Jan 16, 2014, 09:59 AM IST

खिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...

‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.

Nov 13, 2013, 08:24 AM IST

लक्ष द्या... अन्यथा मोबाईलचं भरमसाठ बिल भरा!

भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरनं गेल्या आठवड्यात आपल्या टूजी डेटा प्लान्सच्या दरांत वाढ केलीय. इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.

Oct 15, 2013, 05:23 PM IST

`मुंबईत व्होडाफोन बंद होणार नाही`

‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.

Mar 26, 2013, 11:46 AM IST

मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?

मोबाईल धारकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण पडणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मोबाईल ऑपरेटर कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईलच्या कॉल्सदर दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2013, 03:54 PM IST

आता इंटरनेटही झालं महाग!

डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.

Jan 10, 2013, 08:23 AM IST