close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

vodafone

आयडिया-वोडाफोनमध्ये मार्जर डील; सेबीने दिली मंजूरी

दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे निर्माण झालेली ही नवी कंपनी भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाईल.

Aug 8, 2017, 09:04 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान

रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.

Jul 31, 2017, 06:10 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन आखला आहे, मात्र हा प्लॅन सध्या तरी नव्या ग्राहकांसाठी आहे. 

Jul 24, 2017, 07:50 PM IST

खुशखबर! आता १ वर्ष फ्रीमध्ये बघा टीव्ही

देशात सध्या डिजिटस क्रांतीचं वातारवण आहे. ज्याचा फायदा  ग्राहकांना मोठ्य़ा प्रमाणात होणार आहे. डिजिटल क्रांतीमध्ये आता दूरसंचार कंपनी वोडाफोनने त्याच्या ग्राहकांना एक नवीन ऑफर आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना मोफत एक वर्ष ऑनलाइन टीव्हीचा आनंद घेता येणार आहे. कंपनीने ही ऑफर रेड पोस्टपेड युजर्ससाठी सुरुवातीला आणली आहे.

Jun 28, 2017, 11:52 AM IST

केवळ ६ रुपयांत अनलिमिटेड थ्रीजी-फोरजी डाटा!

रिलायन्स जिओमुळे मोबाईल कंपन्यांची उडालेली धांदल अजूनही कमी झालेली नाही. ग्राहक टिकवण्यासाठी या कंपन्या खूप दबावाखाली आहेत. त्यासाठी या कंपन्या नेहमी नव्या नव्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतायत. 

Jun 20, 2017, 10:26 AM IST

पाच रुपयांत अनलिमिटेड डाटा, व्होडाफोनची ऑफर!

भारतातली दूसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोननं रमजानच्या निमित्तानं एका धमाकेदार ऑफर जाहीर केलीय. 

Jun 9, 2017, 04:14 PM IST

१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

May 25, 2017, 07:23 PM IST

व्होडाफोन ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार

4G इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे.

Apr 27, 2017, 04:26 PM IST

रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?

4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. 

Apr 4, 2017, 05:00 PM IST

आयडिया - व्होडाफोनचे विलिनीकरण, 40 कोटी ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलिनीकरणला आज आयडीयाच्या बोर्डाने मान्यता दिली.  या विलिनीकरणारमुळे तयार होणारी नवी कंपनी जवळपास 40 कोटी ग्राहकांना सेवा पुरवणार आहे.

Mar 20, 2017, 01:55 PM IST

वोडाफोनची ३५२ रुपयांत ५६ जीबी डेटा ऑफर

जिओला टक्कर देण्यासाठी आता टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी विविध ऑफर बाजारात आणतायत. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता वोडाफोनने ओन्ली फॉर यू हा नवा प्लान आणलाय.

Mar 9, 2017, 09:34 AM IST

हे आहेत जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियाचे नवे डेटा प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानंही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या प्लॅनवर एक नजर टाकूयात. 

Mar 5, 2017, 09:03 PM IST

व्होडाफोनची जिओला टक्कर, आणली जबरदस्त ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन नवी ऑफर घेऊन आलं आहे.

Mar 3, 2017, 11:28 PM IST

तुम्ही कोणत्या मोबाईल कंपनीचा टेरिफ प्लान निवडताय?

जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत. 

Mar 2, 2017, 01:09 PM IST