close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

vodafone

... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.

Feb 1, 2017, 10:16 AM IST

जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनची धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओच्या टेलिकॉम बाजारात धमाकेदरा एंट्रीनंतर बाजारातील इतर कंपन्यांकडून स्वस्त डेटा प्लान देण्याची स्पर्धा सुरु झालीये. यात आता वोडाफोननेही आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी वोडाफोन रेड प्लान लाँच केलाय.

Jan 25, 2017, 10:58 AM IST

२५० रुपयांत मिळणार ४जीबी ४जी डेटा

मोबाईल डेटा क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपल्या सुपरनेट ४जी ग्राहकांसाठी जुन्या किंमतीत चारपट अधिक डेटा देणारे नवे प्लान लाँच केलेत. 

Jan 18, 2017, 12:47 PM IST

जिओनंतर 'व्होडाफोन'ची अनलिमिटेड फोर जी इंटरनेट डाटा ऑफर

दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या 'व्होडाफोन' या कंपनीनं काही भागांमधील प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड थ्री जी - फोर जी इंटरनेट डाटाची ऑफर जाहीर केलीय. 

Jan 7, 2017, 11:27 AM IST

३२ पैशांचा चेक तुम्ही पाहिला का...

सर्वात छोटे चलन ५० पैसे फार कमी वापरले जात असतांना 32 पैशाचा चेक  कुणी देईल असा विचारही आपण करू शकत नाही मात्र नांदगाव तालुक्यातील  न्यायडोंगरीच्या एका युवकाला व्होडाफोन कंपनीने  चक्क ३२ पैश्याचा चेक परतावा म्हणून पाठविला. पाठविले आहे, कुरीअरद्वारे  आलेला चेक घेण्यासाठी युवकाला 200 रुपये खर्च करावा लागलाय.

Dec 23, 2016, 05:51 PM IST

रिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.

Dec 9, 2016, 11:47 PM IST

वोडाफोनची जुन्या किंमतीत डबल डेटा ऑफर

जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोनने नवी ऑफर आणलीये. या ऑफरअंतर्गत प्रीपेड युजर्सना त्याच किंमतीत डबल डेटा मिळणार आहे. 

Dec 8, 2016, 10:46 AM IST

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची 4जी मोफत डाटा ऑफर

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ४जीची स्पर्धा दिसून येत आहे. रिलायन्स जिओने ४ जीकडे ग्राहक आकर्षित होण्यासाठी  'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग सुविधा सुरु केली. आता या स्पर्धेत व्होडाफोन ही कंपनी उतरली आहे. व्होडाफोन ग्राहांना ४जी डाटा मोफत देणा आहे.

Dec 4, 2016, 10:15 AM IST

नोटबंदीनंतर व्होडाफोनची नवी ऑफर

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी होत आहे.

Dec 1, 2016, 08:32 AM IST

वोडाफोनची युजर्ससाठी जबरदस्त ऑफर

देशातील दुसऱ्या स्थानावरील टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपल्या यूजर्ससाठी बंपर ऑफर आणलीये. मोफत ४जी आणि व्हॉ़ईसकॉलची सुविधा देणाऱ्या जिओला टक्कर देण्याच्या दृष्टीने वोडाफोनने ही ऑफर आणलीये.

Nov 8, 2016, 12:55 PM IST

दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंग फ्री

व्होडाफोननं त्यांच्या ग्राहकांना दिवाळी बोनस दिला आहे. दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना देशभरात रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग फ्री मिळणार आहे.

Oct 21, 2016, 05:47 PM IST

भारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय

रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.

Oct 21, 2016, 12:08 PM IST

जिओ इफेक्ट : व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी

रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे. 

Sep 26, 2016, 10:41 PM IST

एअरटेलला धास्ती रिलायन्स जिओची

जिओच्या मोफत कॉल्सच्या त्सुनामीमुळे विविध नेटवर्कवर कसलाही वाईट परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करावी, यासाठी एअरटेलने ट्रायकडे धाव घेतली आहे.

Sep 11, 2016, 04:49 PM IST