close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

vodafone

भारत ५ स्मार्टफोनच्या ग्राहकांना व्होडाफोन देणार ५० जीबी डाटा फ्री

भारतात नुकताच मायक्रोमॅक्सने भारत ५ हा मोबाईल फोन लॉन्च केला आहे. ५५५५ रूपयांमध्ये उपलब्ध असणार्‍या या फोनच्या सोबतीला अनेक आकर्षक ऑफर आहेत. 

Dec 2, 2017, 08:41 PM IST

व्होडाफोननं सुरु केले ५ नवे प्लान्स

व्होडाफोननं ग्राहकांसाठी ५ नव्या प्लान्सची घोषणा केली आहे. 

Dec 2, 2017, 04:53 PM IST

व्होडाफोन सर्व नेटवर्क्सना देतय मोफत सेवा

आपला युजरबेस आहे तोच ठेवण्यासाठी वेगवेगळे प्लान ऑफर करण्यात येत आहेत.

Dec 2, 2017, 02:51 PM IST

वोडाफोनने लॉन्च केले फ्री वायफाय शेल्टर...

वोडाफोन इंडियाने फ्री वायफाय शेल्टर लॉन्च केले आहे.

Dec 2, 2017, 11:17 AM IST

वोडाफोनचा बंपर प्लॅन लॉन्च....

रिलायन्स जिओच्या सातत्याने येणाऱ्या नवनव्या ऑफर्समुळे टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा वाढली आहे.

Nov 23, 2017, 02:59 PM IST

ही कंपनी देतेय महिन्याला ४२ जीबी डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉलिंग

वोडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल रिचार्ज प्लान आणलाय. या प्लानमध्ये कंपनीने ३४९ रुपयांच्या रिचार्जवर प्रत्येक दिवसाला १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचाच अर्थ ग्राहकांना ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये ४२ जीबी डेटा मिळेल. 

Nov 21, 2017, 03:48 PM IST

Vodafone आता 'या' प्लानमध्ये देतयं दररोज १.५ जीबी डेटा

वोडाफोनने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

Nov 12, 2017, 04:19 PM IST

केवळ ४९ रुपयांची व्होडाफोनची नवीन ऑफर

'जिओ'ला मात देण्यासाठी व्होडाफोननं कंबर कसलीय... आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी व्होडाफोननं अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्यात.

Oct 31, 2017, 07:58 AM IST

व्होडाफोनचा ६९ रुपयांचा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह डाटा

  देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने सुपरवीक प्लान आणला आहे. याची किंमत फक्त ६९ रुपये आहे. 

Oct 26, 2017, 08:23 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा नवा प्लॅन

व्होडाफोन इंडिया रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन घेऊन आली आहे.

Oct 26, 2017, 04:20 PM IST

१८१ रुपयांत 'ही' कंपनी देते अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग!

रिलायन्स जिओने स्वस्त डेडा आणि कॉलिंगचा प्लॅन सादर केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्राईझ व्हार सुरु झाले आहे. 

Oct 25, 2017, 05:29 PM IST

व्होडाफोनने आणला ९९९ रूपयांत 4G स्मार्टफोन

टेलिकॉम इंडस्ट्रीमधील किंमती आणि डाटा वॉर चा सर्वाधिक फायदा ग्राहकांना मिळत आहे. 

Oct 24, 2017, 04:12 PM IST

व्होडाफोनचा 399 रुपयात 90 जीबी डेटा

मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना कमीत कमी पैशांत जास्तच जास्त दिवस जास्त डेटा देण्याची स्पर्धा नाही, तर युद्धच सुरू आहे.

Oct 16, 2017, 11:19 AM IST

वोडाफोनच्या यादीत आहात का? मग तुम्हालाही मिळेल 4GB 4जी डेटा फ्री

आजवर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना धमाकेदार ऑफरखाली इंटरनेट डेटा फ्री दिला आहे. यात वोडाफोनचाही समावेश होता. आता मात्र, या वोडाफोनने जरा हटकेच ऑफर लॉंच केली आहे. ही ऑफर त्यांनाच मिळू शकते जे वोडाफोनसाठी काहीसे खास असतील.

Aug 23, 2017, 04:49 PM IST

व्होडाफोनचा नवा धमाका, अनलिमिटेड कॉलबरोबर ८४ जीबी डाटा ऑफर

रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.

Aug 11, 2017, 12:14 PM IST