washim crime news

वाशिम : जेवणाच्या ताटावरच मित्राने केली मित्राची हत्या; मानेवर थेट...

Washim Crime News : वाशिममध्ये एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जेवत असतानाच मित्राने कुऱ्हाडीने मानेवर वार करुन मित्राची हत्या केली आहे.

Feb 18, 2024, 12:03 PM IST

भाऊजींची दारू सोडवण्यासाठी तरुणाने खूप प्रयत्न केले, शेवटी नको तेच घडलं!

Washim Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाचे दारूचे व्यसन सुटावे यासाठी प्रयत्न करत असताना मेहुण्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला आहे. 

Nov 22, 2023, 11:43 AM IST

महापाप! मंदिरात पुजारी असणाऱ्या वडिलांवर मुलाचा जीवघेणा अत्याचार; देवही माफ करणार नाही

मंदिरात  पुजारी असणाऱ्या एका वृद्धासह त्याच्या मुलाने भयानक कृत्य केले आहे. पुजारी म्हणून देवाची सेवा करणाऱ्या पित्याला मुलाने थेट देवाघरी पाठवले. तपासात त्याच्या या कृत्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.   

May 16, 2023, 07:30 PM IST

Washim Crime : वाशिम हादरलं! वारंवार विनंत्या करुनही ऐकलं नाही मग... प्रेमी युगुलाच्या कृत्याने एकच खळबळ

Washim Crime News : वाशिमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या प्रेमाला होत असलेला विरोध पाहून प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

May 10, 2023, 07:06 PM IST

धावत्या बसमध्ये कंडक्टरकडून महिलेचा विनयभंग; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे. एसटी बसच्या कंडक्टरनेच तिचा विनयभंग केला आहे. 

May 10, 2023, 04:28 PM IST

Crime News : उपसरपंचाची भर रस्त्यात हत्या; चार सख्ख्या भावांना अटक

राजकीय वादातून उपसरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे वाशिम मध्ये एकच खळबळ उडाली आहे (Washim Crime News). 

Feb 19, 2023, 10:15 PM IST

Crime News : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे `13 वर्षे शिक्षकेची नोकरी; शेवटी असं फुटलं बिंग

Crime News : याप्रकरणी शिक्षिकेसह इतर दोघांवर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 13 वर्षानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने वाशिमसह यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Feb 18, 2023, 06:53 PM IST