कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं की नाही?
Eating Watermelon: कलिंगड खाल्ल्याच्या 30 मिनिटानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. या वेळात कलिंगडातून शरीरात गेलेले पाणी पचेल. आणि पचनक्रिया सामान्य होईल. कलिंगड खाल्ल्यानंतर कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिणं चांगल ठरेल. लिंबू पाण्याचील विटामिन सी पचन क्रिया सुधारण्यास मदत होईल.
Apr 26, 2024, 09:44 PM ISTWatermelon Vs Melon : टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ जास्त hydrating?
Watermelon vs Muskmelon : उन्हाळ्याचा झळा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि फळ खाण्यावर भर द्यावं असं तज्ज्ञ सांगतात. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज कुठलं फळं जास्त चांगल आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडलाय.
Apr 24, 2024, 10:05 AM ISTतुम्हीसुद्धा कलिंगड फ्रिजमध्ये ठेवता का? जाणून घ्या दुष्परिणाम
उन्हाळ्याचे आगमन होताच बाजारात टरबूज, खरबूज उपलब्ध होतात. उन्हाळ्यात, रसाळ टरबूज आणि खरबूज कापल्यानंतर ते फ्रिजमध्ये थंडगार करून खाल्ले जाते. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते अतीथंड होते त्यामुळे त्याची चव अधिकच वाढते, असा लोकांचा समज आहे.
Apr 10, 2024, 05:12 PM ISTWatermelon Benefits : टरबूज खाण्याची सर्वोत्तम वेळ आणि योग्य मार्ग माहित आहे का?
फळं खाण्याची योग्य वेळ कोणती असते.
May 21, 2022, 10:04 PM IST