Weather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ
Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.
Mar 31, 2024, 06:27 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTWeather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा
Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
Mar 9, 2024, 06:40 AM ISTWeather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!
Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.
Mar 7, 2024, 08:52 AM IST
Weather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता
Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Feb 29, 2024, 06:47 AM ISTWeather Update: राज्यात 'या' भागांत पुढील काही दिवस पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra weather update: विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील हा बदल दिसून येऊ शकतो.
Feb 23, 2024, 07:21 AM ISTWeather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Feb 19, 2024, 06:45 AM ISTWeather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTWeather Update: राज्यातून थंडी गायब; मुंबई तापणार तर 'या' भागात पावसाची शक्यता
17 February 2024 Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला म्हणजेच आज एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात एक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे.
Feb 17, 2024, 06:52 AM ISTWeather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Feb 15, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्याच्या 'या' भागात तापमान चाळीशीपार; 'या' भागांवर पावसाचं सावट
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 13, 2024, 07:37 AM IST
सरला हिवाळा आला उन्हाळा; राज्याच्या 'या' भागात मात्र डोकावतोय पावसाळा
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 12, 2024, 08:05 AM IST
राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 8, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्यात थंडीचा नव्हे, उन्हाचा तडाखा; 'इथं' अवकाळीचा इशारा
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 7, 2024, 06:36 AM IST
Maharashtra Weather | आजपासून थंडीचा कडाका वाढणार?
Maharashtra Weather Cold May increased till 11th February
Feb 6, 2024, 10:00 AM IST