weddings

Viral News : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने केलं बॉयफ्रेंडशी लग्न, संपूर्ण कुटुंबाने केलं सेलिब्रेशन, पण काही क्षणातच...

Trending News : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले. त्या चिमुकली आणि त्या मुलाच्या कुटुंबांनी हे लग्न थाटात लावून दिलं. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल पण जेव्हा या लग्नामागचं कारण कळेल तर तुमचे डोळे पाणावेल. 

Aug 9, 2023, 12:00 PM IST

लग्नसराईच्या निमित्तानं करा हटके फॅशन, मिनिटांत करा असा जुगाड!

Wedding Fashion Hacks: सध्या फॅशनमध्ये अनेक ट्रेण्ड्स आले आहेत. आता त्यातून सटल, पेस्टल रंगांच्या फॅशनची सध्या लग्नसराईच्या फॅशनमध्ये मोठी चलती आहे. अशावेळी कुठला लेहेंगा, ड्रेस, साडी परिधान करावी याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अशावेळी तुम्ही अनेका प्रकारचे फॅशन ट्रेण्ड्स फॉलो करू शकता. 

May 28, 2023, 09:44 PM IST

Weird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल... 

Mar 14, 2023, 12:02 PM IST

Fact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Dec 17, 2022, 12:23 PM IST

Lehenga: नववधूचा लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा', स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेच झालं...

Wedding : जर तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही नवरदेव - नवरीसाठी कपडे खरेदीसाठी जाणार आहात. तर आधी ही बातमी वाचा अन्यथा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल ते तुमच्यासोबतही घडू शकतं. 

Nov 18, 2022, 10:54 AM IST

आई शेर, मुलगी सव्वाशेर; शेवटी खोटं बाहेर आलंच...

यासाठी कारण ठरली 3 महिन्यांपूर्वीची मोबाईलमध्ये सापडलेली एक ऑडिओ क्लिप (Audio Clip). 

Nov 16, 2022, 02:21 PM IST

Viral Video : एक विवाह असा पण! या लग्नसोहळ्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sheru Weds Sweety : तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत ...

 

Nov 15, 2022, 08:43 AM IST

Gold Rate Today | लग्नसराईत सोन्याचे भाव पुन्हा घसरले; तुम्ही खरेदी केले का?

दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

Nov 29, 2021, 03:47 PM IST

Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. 

Nov 22, 2021, 03:15 PM IST

पैश्यांकरता लग्नांमध्ये नाचणाऱ्यांपैकी मी नाही

सलमान खानवर साधला निशाणा 

Jan 8, 2019, 10:02 AM IST

दीपिका-रणवीरच्या लग्नाविषयीची महत्त्वाची माहिती उघड

सध्या संपूर्ण हिंदी कलाविश्वच एखाद्या लग्नघराप्रमाणे वाटत आहे.

Oct 24, 2018, 01:58 PM IST

लग्नातले चोचले बंद, एकापेक्षा जास्त डिश दिसल्या तर...

लग्न म्हटलं की सगळ्यानांच उत्सुकता, मग ते कोणत्याही जातीतलं असो किंवा कोणत्याही देशातलं असो... मग, अशा या भव्य - दिव्य लग्नांचा खर्चही तितकाच अवाढव्य... पण, पाकिस्तानात मात्र असे शाही सोहळे गुन्हा ठरणार आहेत.

Apr 16, 2016, 04:33 PM IST

लग्नाच्या रजिस्ट्रेशननंतर निकाह करणार उर्मिला मातोंडकर

 मुस्लिम पद्धतीने उर्मिला निकाह करणार आहे. 

Mar 4, 2016, 04:22 PM IST

उर्मिलाचा पती मोहसिन अख्तर मीरबद्दल न माहिती असलेल्या ९ गोष्टी

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लग्नाच्या बंधनात अडकली आहे.

Mar 4, 2016, 03:11 PM IST