weekly horoscope

Weekly Money Horoscope : हा आठवडा 5 राशींच्या घरात पैशांचा पाऊस!

Weekly Money Horoscope 29 May to 04 June 2023 : शुक्रच्या संक्रमणामुळे काही राशींच्या घरी या आठवड्यात पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या यात समावेश आहे का जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य.

May 28, 2023, 07:19 AM IST

Weekly Money Horoscope : हा आठवडा धनवृद्धीसाठी 'या' राशींसाठी शुभ संयोग!

Weekly Money Horoscope 22 to 28 May 2023 : मे महिन्यातील चौथा आठवड्याला सुरुवात होते आहे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल? कोणाचा नशिबात धनलाभ आहे तर कोणाला अधिक खर्च करावा लागेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (Weekly Finance Horoscope)

 

May 21, 2023, 07:56 AM IST

Weekly Money Horoscope : सूर्य-शुक्र भेट! हा आठवड्यात 'या' राशीसाठी ठरणार भाग्यभाली

Weekly Money Horoscope 15 to 21 May 2023 : या आठवड्यात सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सुर्य आणि शुक्र भेटीमुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope)

 

May 14, 2023, 04:20 PM IST

Weekly Love Horoscope : ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे 'या' राशींचे आयुष्य असेल रोमँटिक

Weekly Love Horoscope 8 to 14 May 2023 : मे महिन्यातील दुसऱ्या आठवडाला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात 9 ग्रहांपैकी मंगळ आणि मेष हे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. ग्रह गोचर आणि नक्षत्रांचा आपल्या राशींवर परिणाम होतो. या आठवड्यात तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या. 

May 7, 2023, 04:09 PM IST

Weekly Money Horoscope : 'या' राशींना होईल धनलाभासोबत यशस्वीतेचे शुभ योग

Weekly Money Horoscope 8 to 14 May 2023 : हा आठवडा अनेक राशींच्या शुभ सिद्ध होणार आहे. यशाचे शिखर गाठण्यासोबत आर्थिक फायदाचा हा आठवडा आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope)

May 7, 2023, 07:57 AM IST

Weekly Finance Horoscope : 'या' आठवड्यात 5 राशींच्या घरात पडेल नोटांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य  1 ते 7 मे 2023 : बघता बघता नवीन वर्षाचे चार महिने संपले आणि मे महिना सुरु झाला. मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशात यामुळे हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope 1st May to 7th May 2023)

May 1, 2023, 07:08 AM IST

Weekly Love Horoscope : हा आठवडा कर्कसह 'या' राशींसाठी रोमँटिक, तुमचं लव्ह लाइफ कसं असणार?

Weekly Horoscope 01 to 07 May 2023 Love Prediction : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र परिवर्तन करणार आहे. शुक्र हा ग्रह प्रेम जीवनासाठी महत्त्वाचा मानला जातो. अशात कर्कसह 'या' राशींसाठी हा आठवडा रोमँटिक असणार आहे.  

Apr 30, 2023, 09:53 AM IST

Astro Tips: 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे; तुमची रास आहे 'या' लिस्टमध्ये?

Astro Tips in Career: आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहान-मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरमध्ये (Career Tips) अडथळे येतात. तेव्हा आपल्यालाही त्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक ठरते. सध्या काही राशींच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये (Rashi) अडथळे येऊ शकतात. 

Mar 17, 2023, 05:26 PM IST

Valentine Week Love Horoscope : व्हॅलेंटाईन वीकमध्ये तूळ आणि धनु राशीसह 'या' 5 राशीत असणार प्रेमच प्रेम

 Valentine Week Love Horoscope : हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. 7 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. बुध राशी मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधाचा ग्रह...

Feb 6, 2023, 06:04 AM IST

Weekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक

Love Horoscope February  :  फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो.  तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या. 

 

 

 

Jan 29, 2023, 08:57 AM IST

Weekly Horoscope : 'हा' आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?

Weekly Horoscope : रविवारी मकरसंक्रात साजरी करण्यात आली...सूर्य राशीने मकर राशीत प्रवेश केला आहे. म्हणजे रविवारपासून रात्र मोठी होणार आणि दिवस लहान...त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Jan 16, 2023, 08:13 AM IST

Horoscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल

Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात

Dec 19, 2022, 06:44 AM IST

Weekly Number Horoscope : या लोकांना होणार या आठवड्यात मोठा लाभ, जन्म तारखेवरुन स्थिती ओळखा

Weekly Number Horoscope : उद्यापासून सुरु होणारा हा आठवडा या लोकांसाठी खूप लाभदायी असणार आहे. जाणून घ्या जन्म तारखेपासून तुमची स्थिती कशी असेल.

Nov 27, 2022, 12:13 PM IST

Weekly Tarot Reading 14-20 November: या आहेत आठवड्याच्या लकी राशी, अधिक जाणून घ्या तुमचे भविष्य

Weekly Tarot Horoscope : येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या. हा आठवडा चार राशींसाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा आनंद घेईल. 12 राशींची कुंडलीत काय वाढून ठेवलेय, ते पाहा.

Nov 13, 2022, 10:07 AM IST

Cons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या

 Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.

Nov 5, 2022, 07:00 AM IST