weekly horoscope

Weekly Number Horoscope : या लोकांना होणार या आठवड्यात मोठा लाभ, जन्म तारखेवरुन स्थिती ओळखा

Weekly Number Horoscope : उद्यापासून सुरु होणारा हा आठवडा या लोकांसाठी खूप लाभदायी असणार आहे. जाणून घ्या जन्म तारखेपासून तुमची स्थिती कशी असेल.

Nov 27, 2022, 12:13 PM IST

Weekly Tarot Reading 14-20 November: या आहेत आठवड्याच्या लकी राशी, अधिक जाणून घ्या तुमचे भविष्य

Weekly Tarot Horoscope : येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या. हा आठवडा चार राशींसाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा आनंद घेईल. 12 राशींची कुंडलीत काय वाढून ठेवलेय, ते पाहा.

Nov 13, 2022, 10:07 AM IST

Cons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या

 Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.

Nov 5, 2022, 07:00 AM IST

Horoscope Today : या राशींच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार बढती, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

Horoscope Today: वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे योग आहे. अधिक जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Nov 1, 2022, 07:43 AM IST

आता 'या' 6 राशींचं भविष्य उजळणार; मिळणार सर्वात मोठी खुशखबर.. शेवटची रास ठरणार खूपच नशीबवान

  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करते. ग्रहांची स्थिती दररोज बदलत असते. त्यानुसार आपल्या राशींवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे बरेच लोक राशिभविष्य पाहूनच आपल्या दिवसाची सुरवात करतात.  

Oct 14, 2022, 11:15 AM IST

साप्ताहिक राशीभविष्य : या राशींना पुढील 7 दिवस एकदम उत्तम, अधिक वाचा

Weekly Horoscope 18 to 24 September 2022 : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात काही राशींना भरपूर लाभ मिळतील. साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.

Sep 17, 2022, 03:44 PM IST

या आठवड्यात नशीबवान ठरतील या राशी; भरपूर धनलाभ आणि सरकारी कामं लागतील मार्गी

saptahik rashifal | हा आठवडा काही राशींना चांगली बातमी देणार आहे. दीर्घकाळापासून रखडलेली सरकारी कामे या आठवड्यात सुरळीत होतील.

May 14, 2022, 10:11 AM IST

Weekly Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आठवड्यात होणार मोठा धनलाभ; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

या आठवड्याच्या सुरुवातीपूर्वी अनेक ग्रहांच्या राशी बदलल्या आहेत. सूर्य, मेष राशीत तर राहू-केतू यांनीही आपली जागा बदलली आहे. दुसरीकडे, आनंद घेऊन येणार शुक्र देखील 17 एप्रिल रोजी राशी बदलत आहे. या सर्व बदलांचा परिणाम येत्या आठवड्यात सर्व राशींच्या आर्थिक स्थितीवर नक्कीच होईल. 

Apr 17, 2022, 07:51 AM IST

आठवडाभर 'या' 5 राशीच्या व्यक्तींची मज्जाच मज्जा, तर काहींना होणार मोठा धनलाभ

या आठवड्यात 3 राशीच्या लोकांचा प्रवास घडू शकतो. तर काही राशीच्या लोकांना कुंटूंबाबरोबर भरपूर वेळ घालवता येणार आहे.

Apr 11, 2022, 07:49 AM IST

या आठवड्यात 3 राशीच्या लोकांना मिळणार संपती आणि सुख, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

3 राशीच्या लोकांना होणार धनलाभ, त्यासाठी हा आठवडा ठरणार महत्त्वाचा 

Jan 31, 2022, 07:20 PM IST

4 राशीच्या लोकांचं नशीब बदलणार हा आठवडा, तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या

या 4 राशींचे लोक शत्रूंवर विजय मिळवतील, फायदा होईल; पुढचा आठवडा कसा असेल जाणून घ्या

Jan 23, 2022, 06:26 PM IST

मकर संक्रांतीला बदलणार या राशींचं नशीब, तुमच्यासाठी कसा असणार आठवडा?

 मकर संक्रांतीला बदलणार या राशींचं नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Jan 10, 2022, 06:57 PM IST

Weekly Horoscope: येत्या आठवड्यात कोणत्या राशीला होणार सर्वाधिक फायदा?

नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. नव्या वर्षातील पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे.

Jan 2, 2022, 05:34 PM IST

Horoscope : या वर्षातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार?

या वर्षातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार हे जाणून घ्या. 

Dec 26, 2021, 07:26 PM IST

18 वर्षांनंतर राहु करणार या राशीत प्रवेश, जाणून घ्या कोणत्या राशीवर होणार थेट परिणाम

18 वर्षांनंतर राहुचा या राशीत प्रवेश, 4 राशींना होणार मोठा लाभ तुमची रास यामध्ये आहे का पाहा  

Dec 16, 2021, 03:41 PM IST