weekly numerology

Weekly Numerology : 4 मूलांकला मिळणार आनंदाची बातमी, 7 मूलांकवाले करिअरमध्ये घालणार गवसणी; हा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Saptahik Ank Jyotish 23 to 29 June 2025 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, 23 ते 29 जून हा आठवडा 1, 4 आणि 8 या अंकांसाठी उत्तम राहणार आहे. या अंकांच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 मूलांकासाठी हा आठवडा कसा असणार आहे, जाणून घ्या अंकशास्त्र तज्ज्ञ कविता ओझा यांच्याकडून 

Jun 23, 2025, 01:59 PM IST

Weekly Numerology : मंगळाच्या कृपेने 9 मूलांक असलेल्या लोकांना आनंद, समृद्धीसह चमकणार नशीब, तुमच्यासाठी कसा आहे हा आठवडा?

Saptahik Ank Jyotish 16 to 22 June 2025 : अंकशास्त्रानुसार जूनचा तिसरा आठवडा हा 16 ते 22 जून हा मूलांक 1 ते 9 साठी कसा असणार आहे, हे सांगण्यात आलं आहे. हा आठवडा 3, 4 आणि 9 या अंकांसाठी उत्तम असणार आहे. या मूलांकाच्या लोकांना त्यांच्या प्रेम जीवनात शांती लाभणार आहे. दुसरीकडे, 2 अंकाच्या लोकांना संपत्ती वाढ पाहिला मिळणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांकासाठी हा आठवडा किती फायदेशीर राहील जाणून घ्या अकंशास्त्र तज्त्र कविता ओझा यांच्याकडून 

Jun 16, 2025, 03:10 PM IST

Weekly Numerology : मूलांक 5 असलेल्या लोकांना आंबट-गोड अनुभव, तर मूलांक 8 असलेल्या लोकांची होऊ शकते फसवणूक

Saptahik Ank Jyotish 9 to 15 June 2025 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, जून महिन्याचा दुसरा आठवडा 9 ते 15 जून हा आठवडा 3, 5 आणि 6 या अंकांसाठी उत्तम असणार आहे. या अंकांच्या लोकांना करिअरमध्ये उत्तम यशासोबत प्रेमसंबंधांमध्येही ते भाग्यवान असणार आहेत. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी हा आठवडा किती फायदेशीर राहणार आहे पाहा. 

Jun 9, 2025, 04:04 PM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना होणार आर्थिक फायदा; तुमच्यासाठी कसा हा आठवडा?

Saptahik Ank Jyotish 26 May to 01 June 2025 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, 26 मे ते 1 जून हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. अंकशास्त्रानुसार हा आठवडा मूलांक 4, 7 आणि 8 यांच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी देखील मिळेल. तर आता 1 ते 9 मूलांकासाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. 

 

 

May 25, 2025, 06:13 PM IST

Weekly Numerology : सर्वपित्री अमावस्या, सूर्यग्रहणाने सुरु होणारा हा आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 30 september to 6 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा पहिला आठवडा सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ हे जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. 

Sep 29, 2024, 01:56 PM IST

Weekly Numerology : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा या जन्मतारखेच्या लोकांसाठी असणार लकी, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 23 to 29 september 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. सप्टेंबरचा शेवटचा आठवड्यात अनेक शुभ योग जुळून येणार आहे. पितृ पक्षाच्या श्राद्धाव्यतिरिक्त या आठवड्यात कालाष्टमी, मासिक प्रदोष व्रत यासारखे सण असणार आहेत. पितृ पक्षाचा हा आठवडा काही लोकांसाठी आर्थिक फायद्याचा असणार आहे. त्यामुळे जन्मतारखेनुसार कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. 

Sep 22, 2024, 06:16 PM IST

Weekly Numerology : कोणावर असणार बाप्पाची कृपा; तर कोणावर सहन करावा लागेल पितृदोष? जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 16 to 22 september 2024 In Marathi : अनंत चतुर्दशीला बाप्पा गावी जाणार आहे. त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जन्मतारखेनुसार जाणून घ्या कोणावर गणेशाचा कृपा असेल तर कोणावर पूर्वज नाराज असतील. कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 16 ते 22 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Sep 16, 2024, 08:50 AM IST

Weekly Numerology : गणपती - गौरीचा हा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी वरदान! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 9 to 15 september 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 9 ते 15 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Sep 9, 2024, 07:30 AM IST

Weekly Numerology : सोमवती अमावस्येने सुरु होणारा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी भाग्यशाली! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 19 to 25 August 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 2 ते 8 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Sep 2, 2024, 03:49 PM IST

Weekly Numerology : श्रावणाच्या दुसऱ्या आठवडा 'या' जन्मतारखेच्या लोकांना नोकरीबाबत मिळणार मोठी बातमी

Saptahik Ank jyotish 12 to 18 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 12 ते 18 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Aug 12, 2024, 09:29 AM IST

Weekly Numerology : श्रावणाचा पहिला आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या

Saptahik Ank jyotish 05 to 11 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 5 ते 11 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Aug 5, 2024, 09:01 AM IST

Weekly Numerology : श्रावणापूर्वीचा हा आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या

Saptahik Ank jyotish 29 July to 4 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 29, 2024, 08:44 AM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?

Saptahik Ank jyotish 22 to 28 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 21, 2024, 04:42 PM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 14, 2024, 12:40 PM IST

Weekly Numerology : कोणाला मिळणार आनंदी बातमी अन् कोणाचा कठीण काळ?, जन्मतारखेनुसार जाणून घ्या कसा असेल हा आठवडा

Saptahik Ank jyotish 8 to 14 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जुलैचा दुसरा आठवड्यात गजकेसरी योग जुळून आला आहे. अशात 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 8 ते 14 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 7, 2024, 04:23 PM IST