Travel Facts : तुम्ही या गावात जाऊ शकता, तिथं राहू शकता, तिथल्या नागरिकांशी मनसोक्त गप्पासुद्धा मारू शकता. फक्त धोडं धाडस नक्कीच गरजेचं... कुठंय हे गाव? त्याचं नाव काय?
Shocking Revelation :ही घटना बहुपत्नीत्व आणि अनैतिक संबंधांच्या चौकटी पलीकडली मानली जात आहे. संबंधित व्यक्तीचे एकाच वेळी दोन स्त्रियांशी शारीरिक संबंध होते, ज्या नात्याने एकमेकींच्या आई आणि मुलगी लागतात.
लग्नाच्या अनेक महिन्यांनंतरही पती पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत नव्हता. तसंच तो पती असण्याचे कोणतेही कर्तव्य निभवत नव्हता. अशावेळी पत्नीने खोलीत छुपे कॅमेरा लावला. त्यात जे सत्य समोर आले ते पाहून त्याच्या आयुष्यात भूकंप आलं.
Viral News : सोशल मीडियावर जगातील आतापर्यंतच्या सर्वात लांब हॉटेल बुकिंगबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या व्यक्तीने तरुणपणी चेकइन केलं आणि म्हातारपणी म्हणजे तब्बल 67 वर्षांनी चेकआउट केलं. काय होतं यामागील कारण आणि किती आलं बिल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
मुंबईत गगनाला गवसणी घालणाऱ्या इमारती बांधल्या आहेत. या इमारतीमध्ये राहण्याचं आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं. मुंबईतील या इमारतीमधील 4 ते 5 BHK फ्लॅटचं महिन्याचं भाडं हे 10 लाख रुपये आहे. या घरातील सोईसुविधा आणि ग्लॅमरसपणा पाहा या व्हिडीओत.
भारतात अनेक गोष्टींचे गूढ लपलेले आहे. भारतात अशा अनेक रहस्यमयी जागा आहेत ज्याचा थेट संबंध पुराणाशी आहे.
Mold In Sanitary Pad Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत महिलेने केलेला दावा हादरवणारा आहे.
एका पुरुषाने त्याचा आयुष्यातील नातेसंबंधातील गोंधळाबद्दल ऑनलाइन शेअर केलंय. त्याने सांगितलेले कहाणी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Himba Tribe Women Interesting Facts: आपल्या रोजच्या दिनचर्यामधील अंघोळ ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, जगात अशी एक जमाती आहे ज्यांची अंघोळीची वेगळी पद्धत आहेत. या महिला आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात.
Indian Currency Viral News: भारतीय नोटा कागदाच्या नाहीत मग कशाच्या आहेत? असा प्रश्न अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांना खरे उत्तर जाणून आश्चर्य वाटले.
2018 मध्ये जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर दोन्ही जुळ्या बहिणींनी एकाच वेळी मुलांना जन्म दिला आहे.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की महिला पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालत असतात. पण ही जोडवी पायात का घालतात? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
Brother - Sisters Marriage : प्रत्येक देशाची आणि समाजाची लग्नाबद्दल वेगवेगळी परंपरा आहे. काही समाजातील लग्न आणि त्यांच्या प्रथा परंपरा ऐकून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. एका देशात चक्क भाऊ आणि बहीण एकमेकांशी लग्न करतात.
Viral News : सोशल मीडियावर एका पोस्टची सर्वत्र खूप चर्चा होते आहे. तुम्ही पण नोकरीच्या शोधतात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची असू शकते. या पोस्टमध्ये एका नोकरीची ऑफर देण्यात आली असून त्या कामासाठी 84 लाख पगार मिळणार आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. असाच भारता शेजारी असणारा एक देश जिथे मुलगी वयात येताच तिला बापासोबत लग्न करावे लागते.
पाकिस्तानच्या सगळ्याच गोष्टी चित्रविचित्र आहेत. अगदी गर्लफ्रेंड बनवण्यापासून ते अगदी फोन उचलण्यापर्यंत सगळ्याचबाबतीत परवानगी घ्यावी लागते? काय आहेत पाकिस्तानच्या अशा 7 अजब गोष्टी.
सोशल मीडियावरील एका आरोग्य तज्ज्ञाने शिलाजितबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. महिलांनी शिलाजितचं सेवन करावे की नाही, त्याचा काय परिणाम होतो याबद्दल सांगितलं आहे.
Pakistan's Strange Law : पाकिस्तानमध्ये आहेत हे विचित्र नियम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Tips for airplane travel : विमानानं प्रवास करताना फॅशन आणि स्टाईलच्या नादात फसू नका... आधी ही महत्त्वाची माहिती वाचा
Crime News : नवरा परदेशात काम करायचा आणि सून तिच्या सासऱ्यांसोबत उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये राहत होती. पण अचानक एका रात्री...
Trending News : गंभीर आजाराशी तिची झुंज सुरु होती, शेवटच्या घटका ती माजते होती, अशात नवऱ्याने तिची इच्छा विचारली. त्यावेळी तिने जी इच्छा बोलून दाखवली ज्यामुळे पतीला काय करावे कळलं नव्हतं.
एका महिलेने काही काळापूर्वी सोशल मीडियावर तिच्या कुटुंबाचं असं सत्य जगासमोर मांडलं की ते वाचून नेटकरांना धक्का बसला होता. आपल्या मुलीचा वडील हा तिचा भाऊ असल्याच धक्कादायक आणि विचित्र खुलासा तिने केला होता.