Trending News : बंगळुरुमधअये एका उत्तर भारतीय महिलेने भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाषावादवरुन या महिलने नोकरी सोडली आणि पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. यावरुन आता सोशल मीडिआवर नवा वाद उभा राहिला आहे.
Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.
Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.
Viral Video : सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेल इडली-सांबार विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला एका व्यक्तीने तिची दिवसाची कमाई विचारली. यावर महिलेने दिलेलं उत्तर ऐकून तो व्यक्ती हैराण झाला. या व्यक्तीने संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
Income Tax Notice Issue:एका इसमाला आयकर विभागाकडून 1 रुपयाची नोटीस आली आहे. यासाठी त्याला 50 हजार रुपयांचा खर्च करावा लागला.
Selling Own Bank Details: आरोपीआपल्या मित्रांना स्वत:चे बॅंक अकाऊंट डिटेल्स विकायचा. त्यातून मित्र चांगली कमाई करायचे.
Sidharth-Jasmine च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वत: सिद्धार्थ माल्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शिवाय त्याने लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटोही शेअर केला आहे.
पतीने सासऱ्यांचं त्या कृत्याबद्दल पतीला सांगितलं त्यानंतर वडील मुलामध्ये कडाक्याचे भांडण झालं. मुलाने वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्या. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Viral News : बायको मुलं माहेरी गेली म्हणून याDSP महाशयाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. दोघे घरात रोमान्स करत असताना दरवाजा ठोठावला गेला. बाहेर बायको होती पुढे जे घडलं...
सूनेच्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होत असल्याने सासूची झोप उघडली. ती सुनेच्या खोलीजवळ जाते अन् तिला दिसतं की, खोलीला बाहेरुन कुलूप आहे. त्यानंतर सुनेचा छडा लावण्यासाठी तिने एक दिवस तिचा पाठलाग केला अन् मग...
Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी युवकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याने धक्कादायक पाऊल उचललं आहे.
Bhupinder Singh of Patiala : भारतात असे अनेक राजे आणि सम्राट झाले आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध होते. आज आपण अशाच राजाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला 350 राण्या होत्या.
China Wending Machine : चीनमध्ये लावण्यात आलेल्या एका वेंडिंग मशीनवरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये याच्या तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इतकी प्रगतीसुद्ध ठिक नाही अशा प्रतिक्रिया लोकं देतायत.
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.
Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे
World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय.
Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच
Unnao School Principal Viral Video:शाळेतील प्रिन्सिपल संगीता सिंग शिकवण्याऐवजी 'फेशियल' करताना दिसल्या. एवढेच नाही तर शिक्षिकेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये.
अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.