whatsapp new features

तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने

WhatsApp Trick : केवळ चॅटिंगच नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅपवरही हेरगिरी करू शकता.  व्हॉट्पअॅपमध्ये एक फीचर आहे ज्याबाबत क्वचित कोणाला माहिती असेल. व्हॉट्पअॅपच्या या फीचरद्वारे तुम्ही तुमची जवळची व्यक्ती व्हॉट्पअॅपवर कोणाशी जास्त बोलत आहे हे जाणून घेऊ शकता. 

Sep 27, 2022, 12:10 PM IST

WhatsApp वर लवकरच 'Do not Disturb' मिस्ड कॉल अलर्ट, जाणून घ्या कसे काम करेल

व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट्स येत असतात.

Sep 25, 2022, 04:57 PM IST

WhatsApp वर तुम्हाला वर्षभरपूर्वीचे मेसेज बघता येणार? जाणून घ्या पद्धत

whatsapp Update : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक धमाकेदार फीचर आणणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जुने मेसेज ही बघता येणार आहे.... 

Sep 11, 2022, 01:08 PM IST

WhatsApp ने आणलं सुपर डूपर फीचर, टायपिंगच्या त्रासातून होणार सुटका

भारतातलं सर्वांचं फेव्हरेट चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपबाबत महत्त्वाची बातमी आहे. 

May 6, 2022, 08:24 PM IST

आता दुकानं आणि रेस्टॉरंटची माहिती थेट तुमच्या Whatsapp वर

गुगल मॅपला करा बायबाय! Whatsapp उघडा आणि रेस्टॉरंट- दुकानं शोधा

Dec 26, 2021, 08:23 PM IST

WhatsApp मेसेजचा स्क्रीनशॉर्ट घेतला, तर असं मिळणार नोटिफिकेशन, जाणून घ्या माहिती

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने या फीचरवर काम सुरू झाले आहे.

Dec 12, 2021, 07:54 PM IST

Whatsapp कंपनीकडून मोठी अपडेट, ग्रूप कॉलिंगसोबत 'या' गोष्टी बदलणार

Whatsapp ने नवीन 2 फिचर्स आणले आहेत तर दुसरीकडे एक फीचर बंद करण्याबाबत युझर्सला संकेत दिले आहेत. कोणते हे फीचर्स आहेत पाहा 

Sep 22, 2021, 03:58 PM IST

व्हॉटसअॅप आता नव्याने अपडेट करा आणि ही सुविधा घ्या

सोशल मीडियामध्ये सध्याच्या आघाडीला असणाऱ्या व्हॉटसअॅपने आता आपल्या युजर्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिलेय.

May 7, 2016, 01:38 PM IST

व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!

इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉस अॅपनं यूजर्ससाठी अपडेट्ससह नवं व्हर्जन लॉन्च केलंय. या नव्या अपडेटमध्ये तरुणांसाठी मीडल फिंगर इमोजीसह जुन्या व्हॉट्सअॅप इमोजीचं नवं ले-आऊट पण आहे.

Aug 26, 2015, 05:21 PM IST