who warn

Covid 19 च्या XE प्रकाराबाबत WHO चा इशारा, मानवजातीसाठी ठरु शकते हानिकारक

कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार आढळल्यानतंर याबाबत चिंता व्यक्त केल्या जात आहे.

Apr 4, 2022, 03:50 PM IST

Covid 19 च्या नव्या XE व्हेरिएंटने वाढवल्या चिंता, WHO ने दिला गंभीर इशारा

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आता चिंता वाढवल्या आहेत. संसर्ग होण्याचं प्रमाण वाढत आहे.

Apr 3, 2022, 10:11 PM IST

पुढील काही महिने खूप कठीण जाणार, WHO म्हणतंय गाफील राहू नका

कोरोनाचा नवा व्हेरिएंट झपाट्याने जगभरात पसरु लागला आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा सल्ला वांरवाद दिला जात आहे.

Dec 15, 2021, 09:20 PM IST

omicron व्हायरसचा धोका, Who चा आशिया खंडातील देशांना सावधगिरीचा इशारा

कोरोना महामारी पुन्हा मागगुटीवर येऊन बसली आहे. आफ्रिकन देशांमध्ये नव्या व्हायरसचा धोका वाढला आहे.

Nov 27, 2021, 08:44 PM IST