wife

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी आणि मुलीची हत्या, सासू जखमी, आरोपी पती पोलिसांना शरण

कोपरगाव इथल्या खडकी भागात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे.

Mar 6, 2018, 06:23 PM IST

श्रीदेवीला पत्नी मानणाऱ्या 'या' व्यक्तीने केलं मुंडन

अभिनेत्री श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

Mar 5, 2018, 11:08 AM IST

नागपूर । कपडे परत करणाऱ्या महिला आणि पतीला फेरीवाल्याची मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 01:37 PM IST

'पीएनबी' अपहार प्रकरणात एमी मोदीची महत्त्वाची भूमिका, 'हनी ट्रॅप'चा वापर

पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय. 

Feb 17, 2018, 06:19 PM IST

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या ट्रस्टीच्या पत्नीला अटक

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या ट्रस्टीच्या पत्नीला अटक 

Feb 16, 2018, 09:20 PM IST

ठाणे : ट्रस्टीच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

ठाणे : ट्रस्टीच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

Feb 16, 2018, 06:17 PM IST

८५ वर्ष संसार करून दोघांनी एकाच वेळी घेतली एक्झिट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:51 PM IST

आकाशात उडतानाच पायलट पती-पत्नीचं जेव्हा भांडण होतं...

आकाशात ३६ हजार फुटांवर पती पत्नीत 'तू तू मै मै' झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधेसुधे नव्हते... पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मश्गूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली...

Jan 5, 2018, 12:44 PM IST

संजयनं घेतली मुलीची भेट, पत्नी मान्यतानं शेअर केला फॅमिली फोटो

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे.

Jan 2, 2018, 09:53 AM IST

उपचार नाकारल्याने वीरपत्नीचा मृत्यू

आधार नसल्याने एका वीरपत्नीला हरयाणातील रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तीला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Dec 30, 2017, 09:52 PM IST

पाकिस्तानचा डाव त्या दोघींनी उधळून लावला

 कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचा अपमान आक्रमकपणे जगासमोर आणलाय.

Dec 28, 2017, 05:21 PM IST

पाकिस्तानचा खरा चेहरा आला समोर... जाधव कुटुंबियांना दिली अशी वागणूक

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी गेले असता... 

Dec 27, 2017, 04:35 PM IST

नवी दिल्ली । कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी आई आणि पत्नी पाकमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 01:35 PM IST