कुलभूषण जाधवांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी, आई पाकिस्तानात
हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई 25 डिसेंबरला पाकिस्तानात जाणार आहेत.
Dec 25, 2017, 09:09 AM ISTनवी दिल्ली | कुलभुषण जाधव यांची पत्नी, आई भेट हा पाकिस्तानचा कुटील डाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:12 AM ISTकुलभषण जाधव यांची पत्नी, आईसोबत उद्या होणार भेट
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कारागृहात बंदिवान बनविलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई उद्या (25 डिसेंबर) भेटणार आहेत.
Dec 24, 2017, 11:43 AM ISTपाककडून कुलभूषण जाधव यांच्या आई-पत्नीला वीजा मंजूर
पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाककडून वीजा मंजूर करण्यात आलाय.
Dec 20, 2017, 09:20 PM ISTबायकोचा खुन, देशातला पहिला क्राईम शो करणाऱ्याला जन्मठेप
दिल्लीमधल्या कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Dec 20, 2017, 06:00 PM ISTअनुष्कासोबत विराटचीही 'बिदाई', नवविवाहीत जोडपं आता या शहरात राहणार...
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हे दोघंही इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. ११ डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.
Dec 12, 2017, 04:36 PM ISTहोणाऱ्या पत्नीविषयी अमित ठाकरे म्हणतो...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला.
Dec 11, 2017, 04:32 PM ISTमि. खानचा सागरिकाच्या कोल्हापूर घरातील पहिला फोटो
२३ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकलेल्या झहीर खान आणि सागरिका घाटगेची भरपूर चर्चा होत आहे.
Dec 5, 2017, 08:09 PM ISTकुलभूषणच्या पत्नीला एकटं पाकमध्ये पाठवण्यास भारताचा नकार
पाकिस्ताननं गुप्तहेरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आईला आणि पत्नीला पाकिस्तानात जाण्याची इच्छा आहे. परंतु, भारत सरकार मात्र कुलभूषण यांच्या पत्नीला एकटं पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही.
Nov 21, 2017, 11:37 AM ISTपत्नी आणि लेकीकडून प्राचार्याची हत्या
या प्रकरणी प्राचार्य वानखेडे यांच्या पत्नी अनिता वानखेडे आणि मुलगी सायली वानखेडे यांना अटक करण्यात आली.
Nov 4, 2017, 03:26 PM ISTनर्मदा परिक्रमे दरम्यान जेव्हा अडकली दिग्विजय सिंह यांची पत्नी...
सध्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आपली पत्नी अमृता सिंह यांच्यासोबत नर्मदा परिक्रमेवर आहेत.
Nov 1, 2017, 05:44 PM ISTया क्रिकेटरच्या पत्नीवर आणि आजीवर हल्ला
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जेपी ड्युमिनीच्या पत्नीवर काही हल्लेखोराने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ड्युमिनीची पत्नी सुयू आणि त्याच्या आजीवर हल्ला झाला आहे. ड्युमिनीने आपल्या चाहत्यांना ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
Oct 28, 2017, 03:08 PM ISTधोकेबाज पतीसोबत का राहते बायको?
लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?
Oct 17, 2017, 10:17 PM ISTबायकोसोबत लग्न करण्यासाठी पतीचा दबाव, एकाची आत्महत्या
बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका व्यक्तीने आपल्या बायकोसोबत तू सतत बोलतोस त्यामुळे तू तिच्याशी लग्न कर असा दबाव टाकल्याने एका युवकाने आत्महत्या केली आहे.
Oct 11, 2017, 10:38 AM IST