पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा
पत्नीसोबत शॉपिंगला कंटाळणाऱ्या नवऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांची मॉलमध्ये तासनतास शॉपिंग सुरू असते.
Jul 15, 2017, 02:30 PM ISTपतीच्या आत्महत्येनंतर सांभाळलं शेत आणि संसार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 04:13 PM ISTधक्कादायक : बायको आणि मुलीची हत्या करुन एकाची आत्महत्या
लोणावळ्यातल्या क्रांतीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बबन जयवंत धिंदळे या अडतीस वर्षीय इसमाने बायको आणि मुलीची हत्या करून स्व:त आत्महत्या केलीय.
Jun 25, 2017, 01:18 PM ISTपत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्याच्या डॉक्टरची आत्महत्या
चित्रपट निर्माता अतुल तापकीर यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातील एका डॉक्टरनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घडली आहे.
Jun 19, 2017, 10:14 PM ISTपतीच्या हातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीनं पत्नी जखमी
नागपुरात आज एक विचित्र प्रकार घडलाय नवऱ्याच्या हातातल्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी झालीय.
Jun 14, 2017, 12:17 PM ISTव्हॉट्सअॅप चॅट चेक केले म्हणून पत्नीने केला पतीवर हल्ला
नवऱ्याने व्हॉट्सअॅप चॅट चेक करण्यासाठी फोन घेतला म्हणून पत्नीने त्याच्यावर हल्ला केल्याची घटना आग्र्यात घडलीये. घटनेनंतर महिलेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिला पकडले.
Jun 12, 2017, 01:05 PM IST'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे.
May 31, 2017, 01:36 PM ISTजयसूर्यानं बायकोबरोबरचा सेक्स व्हिडिओ लिक केला?
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर बायकोबरोबरचा सेक्स व्हिडिओ लिक केल्याचा गंभीर आरोप होत आहे.
May 30, 2017, 07:21 PM ISTतापकीर यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुण्यातील चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल यांच्या कुटुंबीयांनी केलीय.
May 15, 2017, 04:33 PM ISTभारतीय क्रिकेटरच्या या पत्नीपुढे अभिनेत्रीही ठरतील फेल
अनेक असे भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांची पत्नी अभिनेत्री आहे. अनेक जण त्यांच्या हॉट अंदाज आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय देखील आहे.
May 13, 2017, 01:35 PM ISTसंजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...
नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय.
Apr 15, 2017, 05:17 PM ISTजाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...
जाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...
Apr 12, 2017, 06:28 PM ISTहँडसम नसल्यामुळे नवविवाहितेकडून पतीचा खून
नवरा दिसायला हँडसम नसल्यामुळे पत्नीनं त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तामीळनाडूच्या कडलोरमध्ये घडला आहे.
Apr 11, 2017, 06:33 PM IST'जिच्याशी लग्न केलं ती माझी पत्नी नाहीच...'
अभिनेता दीपक तिजोरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. पत्नी शिवानीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला घरातून बाहेर पडावं लागलंय... इतकंच नाही तर शिवानी हिच्याशी आपलं लग्न झालंय पण ती आपली पत्नी नाहीच, असा दावाही दीपक सध्या करतोय.
Apr 1, 2017, 06:01 PM ISTपुण्यात तिहेरी हत्याकांड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 09:17 PM IST