एटीएम कार्ड वापराबद्दल महत्त्वाचा निर्णय, तुमचं टेन्शन वाढणार
या घटनेमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Jun 8, 2018, 12:53 PM ISTचॅटिंगला विरोध केल्याने पतीची दिली सुपारी
सोशल मीडियामुळे लोकं एकमेकांशी कनेक्ट झाली. मात्र याच्या अतिवापरामुळे नात्यावरही मोठा परिणाम होऊ लागलाय. अनेकदा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नाती तुटल्याचे हल्ली ऐकू येते.
Jun 4, 2018, 09:41 PM IST'हा' अभिनेता लवकरच होणार बाबा
सॉरी हे कुणाचं नाव असू शकतं का? असा प्रश्न 'दुनियादारी'ने उपस्थित केला.
May 28, 2018, 07:29 PM ISTएका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला आणखी एक झटका
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे.
May 24, 2018, 08:11 PM ISTएबी डिव्हिलियर्सचं भारताशी खास नातं, या ऐतिहासिक ठिकाणी केलं बायकोला प्रपोज
दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.
May 23, 2018, 09:31 PM ISTएबी डिव्हिलियर्सची पत्नी आणि शेन वॉटसनचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.
May 23, 2018, 08:38 PM ISTरवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसांकडून मारहाण
भारताचा ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या चेन्नई टीमचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रीवा सोळंकीला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे
May 21, 2018, 11:42 PM ISTमिलिंद सोमणने शेयर केलाय हनीमुनचा फोटो
मिलिंदनेही दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केलाय.
May 19, 2018, 08:10 AM ISTकर्नाटकातील राजकीय 'नाटकात' कुमारस्वामींची पत्नी चर्चेचा विषय
राधिकाशी केलेल्या विवाहामुळे कुमारस्वामींना कायदेशीर लढाईही लढावी लागली. 'हिंदू पर्सनल लॉ' कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता
May 18, 2018, 06:25 PM ISTहिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात कोण होतं?
माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.
May 11, 2018, 06:48 PM ISTहिमेश रेशमियानं या अभिनेत्रीशी केलं गुपचुप लग्न
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे.
May 11, 2018, 05:51 PM ISTकौटुंबिक वादातून जावयाचा चाकू हल्ला
May 10, 2018, 08:50 PM ISTअॅम्बुलन्स न मिळाल्यामुळे नवऱ्याने खांद्यावर घेतला पत्नीचा मृतदेह
विकासाचा दावा करणाऱ्या यूपी आणि उत्तराखंड या दोन राज्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अॅम्बुलन्सची व्यवस्था न झाल्यामुळे नवऱ्याला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली होती.
May 7, 2018, 10:53 PM IST'...तर मोहम्मद शमीला माफ करेन'
गेल्या काही दिवसांपासून पत्नीनं केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर क्रिकेटपटू मोहम्मद शमी वादात सापडला आहे.
May 6, 2018, 06:43 PM ISTअंध पती-पत्नीचा जगण्यासाठी संघर्ष... मदतीची गरज
दोघेही नेत्रहिन... एकमेकांना आधार म्हणून त्यांनी लग्न केलं... पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं
May 1, 2018, 11:38 PM IST