वनविभागानेच दिली साडेचार लाख घुबडांची सुपारी; शिकारी तैनात! कारण धक्कादायक
450000 Owls To Be Killed: काही शे किंवा काही हजार नाही तर तब्बल साडेचार लाख घुबडांना संपवण्याचा प्लॅन वन विभागाने तयार केला आहे. यामागील कारण वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 7, 2024, 02:06 PM ISTWorld Environment Day 2024 : वनतारियन चळवळीत सहभागी होण्याची शपथ घ्या
World Environment Day 2024 : वनतारियन (Vantarian) चळवळ म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपेक्षित संधी तयार करणे आहे.
Jun 5, 2024, 07:58 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये फिरतंय भलंमोठं तरस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री भलंमोठं तरस दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तरस फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Jan 7, 2024, 04:33 PM IST...अन् मित्रासाठी माकडांनी बिबट्याला पळवून पळवून मारलं, पाहा अविश्वसनीय VIDEO
बिबट्याने (Leopard) हल्ला करत एखाद्या प्राण्याची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ (Video) तुम्ही पाहिले असतील. पण वानरांनी बिबट्यावर हल्ला केल्याचं कधी पाहिलं आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये तब्बल 50 वानरं एका बिबट्यावर तुटून पडल्याचं दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध हा थरार रंगला होता.
Aug 16, 2023, 11:55 AM IST
वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य
काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय...
Aug 8, 2023, 01:00 PM IST
Tipeshwar | 2 वर्षांनंतर टिपेश्वरचा'वीर' स्वगृही परतला
veer tiger Tipeshwar Sanctury forest Yavatmal
Jun 23, 2023, 10:15 AM ISTCrocodile Chasing Deer Video: नदी ओलांडणाऱ्या हरणाचा मगरीकडून पाठलाग; थरार कॅमेरात कैद
Crocodile Chasing Deer In The River Video: व्हायरल व्हिडीओमध्ये एक मगर नदीमध्ये एका हरणाचा पाठलाग करताना दिसत आहे. हरीण नदी ओलांडत असतानाच हा सारा प्रकार घडला असून तो कॅमेरात कैद झाला आहे.
Feb 7, 2023, 07:20 PM IST3 Arrested In Satara For Hunting | साताऱ्यात 'या' वन्यप्राण्यांची शिकार, तिघे अटकेत
Hunting of these wild animals in Satara, three arrested
Nov 15, 2022, 05:45 PM IST'या' देशात सापडला एका डोळ्याचा कासव, VIDEO आला समोर
एका डोळ्याचा कासव बनलाय कुतुहलाचा विषय, तुम्ही पाहिला आहे का असा दुर्मिळ कासव, पाहा VIDEO
Sep 29, 2022, 08:40 PM ISTकिंग कोब्राला किस करणारा हा अजब माणूस आहे तरी कोण? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
किंग कोब्राला किस करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.जो पाहून तुम्हीही म्हणाल अरे बापरे हे तर अजबच धाडस
Apr 16, 2022, 08:37 PM ISTवन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, वाघ-काळवीट-अस्वल पानवठ्यावर
तीव्र उकाड्याने सगळेच हैराण झाले आहेत. मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे. जंगलातील तलाव कोरडे थक्क पडले आहेत.
May 31, 2021, 10:59 AM ISTनोकरीची संधी पण काम म्हणजे मृत्यूचा खेळ, जाणून घ्या
उपद्रवी मगरीला पकडण्यासाठी वॅकेंसी
Sep 26, 2020, 09:48 PM ISTवाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण; बाबांनी दिले खास गिफ्ट
उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली.
Aug 8, 2020, 07:04 PM ISTचंद्रपूर | वन्यजीवप्रेमी आणि तज्ज्ञांचा कोळसा खाण प्रकल्पाला विरोध
Chandrapur Wildlife Enthusiassts And Experts Oppose The Coal Mining Project
Jun 22, 2020, 11:05 PM ISTवन्यजीव सप्ताहात एमएमआरडीएकडून समुद्री छायाचित्रांचे प्रदर्शन
वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून नवीन पिढीला समुद्राखालील जीवनाबद्दल जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे.
Oct 2, 2019, 01:39 PM IST