अशा प्रकारे घ्या झाडांची काळजी, हिवाळ्यातही दिसतील टवटवीत
थंडीच्या दिवसात बऱ्याचवेळा झाडांची पाने गळू लागतात किंवा खोडं कुजून जातात. अशावेळी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून तुमच्या झाडांची काळजी घेऊ शकतात.
Nov 14, 2025, 03:11 PM ISTहिवाळ्यात AC बंद ठेवताय? मग 'या' 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
हिवाळा येताच अनेक लोक एसी बंद ठेवतात. बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या एसीची पॉवर ऑफ करून सोडून देतात. पण ही पद्धत चुकीची आहे.
Nov 12, 2025, 01:17 AM ISTप्रवासासाठी योग्य कार्गो पँट कशी निवडावी: 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर योग्य कपडे निवडल्याने अनेक फायदे होऊ शकतात. खास करून प्रवासासाठी योग्य पँट निवडणे महत्त्वाचे असते, कारण यामुळे तुमचा आराम कायम राहील. अशा वेळेस, कार्गो पँट्स एक उत्तम पर्याय ठरतात. ते फॅशनेबल, आरामदायी आणि उपयुक्त असतात. प्रवासादरम्यान कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी, योग्य पँट निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
Mar 17, 2025, 02:45 PM ISTमहाकुंभमध्ये स्नान केल्यानंतर कतरिना कैफ कुठे गेली? फोटो झाले व्हायरल
महाकुंभमध्ये स्नान केल्यानंतर कतरिना कैफ कुठे गेली? फोटो झाले व्हायरल
Feb 27, 2025, 05:21 PM ISTतुम्हाला माहित आहे का? झोपेच्या बाबतीत 'हा' प्राणी मनुष्यालाही टाकतो मागे
Longest Sleeping Animal in World: तुम्हाला माहित आहे का? झोपेच्या बाबतीत 'हा' प्राणी मनुष्यालाही टाकतो मागे. पृथ्वीवर अनेक जीव-जंतु असतात, ज्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये लोकांना माहिती नसतात.
Feb 21, 2025, 12:11 PM ISTयेवला तालुक्यातील 100 गावांना पाणीटंचाईची झळ
Yeola 100 Villages Facing Water Scarcity In Winter Season
Feb 2, 2025, 11:30 AM ISTहिवाळ्यात तुळशीचं रोप सुकतंय का? 4 टिप्स वापरून करा ठीक
तुळशीचं रोप हे फार औषधी असून त्याला धार्मिक महत्व असल्याने ते जवळपास प्रत्येकाच्या घरी असतं.
Jan 18, 2025, 08:27 PM ISTबाजरीच्या भाकरीसोबत 'हे' पदार्थ खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे; बऱ्याच आजारांपासून मिळेल सुटका
हिवाळ्यात कित्येक लोक हे बाजरीच्या भाकरीचे सेवन करतात. बाजरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. असे काही पदार्थ आहेत जे बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ल्याने, त्याचा आपल्या शरीराला दुप्पट फायदा होईल. बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाणारे असे कोणते पदार्थ आहेत? पाहूया.
Jan 18, 2025, 04:15 PM ISTहिवाळ्यात अधिक काळापर्यंत कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
हिवाळ्यात कोथिंबीरीची पाने लवकर कोमेजतात. कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा.
Jan 10, 2025, 06:09 PM ISTतुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते का? असू शकते या Vitamin ची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर अशा व्यक्तींना थंडीचा खूप जास्त त्रास होतो.
Jan 8, 2025, 05:57 PM ISTहिवाळ्यात त्वचेवर कापूर लावण्याचे फायदे माहितीयेत का?
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते अशावेळी त्वचा मुलायम राहावी यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कापूर याचं मिश्रण त्वचेवर लावू शकता.
Jan 6, 2025, 06:01 PM ISTथंड, कोमट की गरम... हिवाळ्यात कोणतं पाणी प्यावं?
हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते अन्यथा आरोग्याच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो.
Jan 5, 2025, 03:30 PM ISTहिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने कपडे सुकत नाहीत? 'या' 6 ट्रिक येतील कामी
How to dry clothes in winter :
Dec 30, 2024, 07:17 PM ISTहिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा?
Dec 25, 2024, 01:47 PM ISTहिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी
हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.
Dec 24, 2024, 01:50 PM IST