उत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक
हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना आणखी एक धक्कादायक घटना.
Oct 1, 2020, 07:32 AM ISTबंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप
गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.
Oct 6, 2015, 11:21 AM IST