close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

woman

...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये गर्दीनं पोलिसालाच खुर्चीला बांधून ठेवलं!

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. 

Oct 14, 2017, 11:42 PM IST

हिच्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्रेंड होतायत

 अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना कॉंग्रेसने सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे. 

Oct 10, 2017, 04:08 PM IST

... म्हणून बॉसने तिला दिली ही शिक्षा

एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.

Sep 28, 2017, 11:39 AM IST

बलात्काराच्या आरोपानंतर 'चेन्नई एक्सप्रेस'चा निर्माता पोलिसांसमोर हजर

बॉलिवूड प्रोड्युसर करीम मोरानीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर तो आज सकाळी पोलिसांसमोर हजर झालाय. 

Sep 23, 2017, 12:07 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल

पाणीपुरी ही अनेक  मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.

Sep 22, 2017, 05:44 PM IST

VIDEO : नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, ऐका जवानाच्याच तोंडून

एक महिला एका भारतीय सेनेच्या जवानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता... काय घडलं होतं यावेळी, याबद्दल आता या सैनिकानं आपली बाजू मांडलीय. 

Sep 16, 2017, 11:18 AM IST

८५ दिवसात कोमात असलेल्या महिलेने दिला मुलीला जन्म

रूबी हॉस्पिटलमध्ये ८५ दिवस कोमात असलेल्या एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे. 

Sep 12, 2017, 07:33 PM IST

सोवळ्याचा वाद, मेधा खोलेंनी तक्रार घेतली मागे

हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. 

Sep 9, 2017, 07:01 PM IST

मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं

उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय. 

Sep 9, 2017, 06:24 PM IST

बाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.

Sep 8, 2017, 08:30 PM IST

चालत्या लोकलमधून तरुणीला फेकले, महिलांची सुरक्षा धोक्यात!

विरारमध्ये १९  वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून फेल्याची घटना  घडली आहे. यात ती गंभीर जखमी झालेय.  

Sep 8, 2017, 11:38 AM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा

जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुणे शहरात घडलाय. हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी या प्रकरणी स्वयंपाक करणा-या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Sep 8, 2017, 09:14 AM IST