woman

घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि... मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना

मुंबईच्या चेंबुर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून एका महिलेवर आणि तिच्या मुलीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे.  

Sep 21, 2023, 11:55 PM IST

'6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर...'; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता

High Court On Consensual Physical Relationship: हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणासंदर्भात सविस्तर निकाल देताना बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणामधील महिला आणि पुरुष 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.

Aug 11, 2023, 09:46 AM IST

10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटला गेली म्हणून नोकरीवरुन काढलं; Joining च्या तिसऱ्या दिवशीच Fired

Woman Quits Her Job After Three Days Of Joining: या महिलेने तिला अनुभव सोशल मीडियावरुन शेअर केला असून तिच्या पोस्टला 16 हजार रुपयांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर या पोस्टवर 2 हजारांहून अधिक प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत.

Jul 31, 2023, 04:45 PM IST

'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Jul 31, 2023, 12:55 PM IST

पुरुष असूनही 18 वर्षे पत्नी बनून राहिला, मुलगाही झाला! चीनी गुप्तहेराची shocking कहाणी

जगात गुप्तहेर एकापेक्षा एक कथा आहेत. या हेरांवर अनेक चित्रपट देखील बनले आहेत. हेरगिरीला देशभक्ती मानत हे गुप्तहेर कोणताही धोका पत्करायला तयार होतात. अशीच चीनच्या गुप्तहेराची ही कहाणी आहे. हा गुप्तहेर 18 वर्षे एका महिला म्हणून वावरला. त्याने लग्न केले आणि त्याला मुलगा झाला. अखेरीस त्याचे सत्य जगासमोर आले. 

Jul 18, 2023, 10:31 PM IST

पार्कात झोपलेली महिला गवत कापणाऱ्या मशीनखाली आली, शरीराचे दोन तुकडे झाले

एक महिला पार्कात फिरायला आलो होती, काही वेळाने ती महिला पार्कातच झोपली... पण त्याचवेळी पार्कात एक कर्मचारी मशीनने गवत कापत होता. झोपलेली महिला त्याला दिसलीच नाही आणि त्याने थेट महिलेच्या अंगावर मशीन चढवली

Jul 17, 2023, 07:32 PM IST

Sex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

Sex Worker Story: डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.

Jul 15, 2023, 10:40 AM IST

"माझा नवरा घरात Sex रॅकेट चालवतो"; महिलेने पोलिसांना दाखवला लपून शूट केलेला Video

Husband Runs Sex Racket At Home: आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरी पोहचलो असता घराचा दरवाजा बंद असल्याचं लक्षात आल्याचं या महिलेने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगताना नमूद केलं आणि त्यानंतर काय झालं याबद्दलही सविस्तर माहिती दिली.

Jul 9, 2023, 02:10 PM IST

बिहारमधील महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क

Woman Gave Birth To 5 Children At Once: या बाळांच्या जन्माबद्दलची माहिती अनेक दिवस महिलेचे निवडक नातेवाईक आणि डॉक्टर यांनाच होती. यासंदर्भातील खुलासा नुकताच करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात या बाळंतपणाची चर्चा असून डॉक्टरांनाही यामुळे आश्चर्याचा धक्का बसला.

Jul 7, 2023, 01:45 PM IST

Video : पोटाची खळगी भरण्यासाठी मातेवर काय ही वेळ? एका हातात मूल, दुसऱ्या हातात रिक्षाचे हँडल

Woman Driving e-rickshaw Video Viral :  आपल्या मुलाला सोबत घेऊन एक महिला पोटाची खळगी भरण्यासाठी एका हातात मूल आणि दुसऱ्या हातात ई-रिक्षाचे हँडल पकताना दिसून आली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.  

Jul 7, 2023, 11:30 AM IST

दुसऱ्या पुरुषाचा स्पर्म वापरुन महिलेला केले गर्भवती; 14 वर्षानंतर फर्टिलिटी क्लिनिकला 1.5 कोटींचा दंड

दिल्लीतील एका जोडप्याला धक्कादायक अनुभव आला. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरुन महिला गर्भवती झाली आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तब्बल 14 वर्ष तिने या मुलींचा सांभाळ केला. 

Jun 27, 2023, 05:28 PM IST

Emotional Video : 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग...

Mother Video : सोशल मीडियावर एका आईचा व्हिडीओ यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल हॉस्पिटलमधून तिला फोन आला आणि ती रुममध्ये धावत गेली अन् मग...

Jun 27, 2023, 01:27 PM IST

"हे दृश्य फार चांगलं दिसतंय का?", जीममध्ये महिलेने अंध तरुणाला फटकारलं; टक लावून पाहत असल्याचा आरोप

आपण जीममध्ये व्यायाम करत असताना एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केला. तरुणाने आपण अंध आहोत असं सांगितलं, पण महिलेने विश्वास ठेवला नाही. 

 

Jun 22, 2023, 03:03 PM IST

BCCI कडून टीम इंडियाच्या नव्या सिलेक्शन समितीची घोषणा; 45 वर्षीय महिला बनली चीफ सिलेक्टर

BCCI Selection Committee : BCCI ने  सोमवारी टीम इंडियासाठी नव्या सिलेक्शन समितीची ( BCCI Selection Committee ) घोषणा केली आहे. यावेळी क्रिकेटपटूंची मुख्य निवडकर्ता म्हणून माजी भारतीय महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड यांची नियुक्ती केलीये

Jun 19, 2023, 07:45 PM IST