"मोदींपेक्षाही फडणवीस यांचे काम चांगलं"
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
May 12, 2015, 11:09 PM IST'स्टेट चॅम्पियन'वर धुणी-भांडी करण्याची वेळ...
भारतात असेही काही क्रीडापटू आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिभा भरपूर आहे. मात्र केवळ गरीबीमुळे त्यांना जे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करावा लागतोय.
Apr 8, 2015, 02:35 PM ISTबंद दाराच्या लोकलला महिलांची पसंती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:33 PM ISTतुळजापूर मंदिर कारभारावर आता सरकारी नियंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:11 PM ISTगोविंद पानसरे यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2015, 09:17 AM ISTऔरंगाबादमध्ये दलालांकडून होत आहे काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 12:22 PM ISTराज्यमंत्र्यांना काम करणे अवघड होत आहे - रवींद्र वायकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 10:08 AM ISTसत्तेत राहून कामं करता येईना, नगरसेवकांची 'मनसे' गोची!
नाशिकमध्ये विकास कामांच्या निधी वाटपावरून मनपा प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची धग सत्ताधारी मनसेला बसू लागलीय. सत्तेत राहून विकास कामं होत नसल्यानं मनसेचे गटनेते पदाचा राजीनाम्याच्या तयारीत आहेत तर ज्यांच्याकडून जनतेची काम होत नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीला उभं राहू नये, असा टोला महापौर अशोक मुर्तडक यांनी लागावलाय.
Feb 4, 2015, 12:39 PM ISTअभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक
अभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. जयाप्रदा यांची यापूर्वी समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . जयाप्रदा यांची भाजप नेत्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहे, तसेच आपण भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामील व्हायचंय, असं जयाप्रदा यांनी म्हटलंय.
Jan 30, 2015, 10:34 PM ISTजास्तीत जास्त वेळ कम्प्युटरवर काम केल्यानंतरही राहा फ्रेश...
ऑफिसमध्ये आणि घरीही तुमच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही कम्युटरला देत असाल तर तुमच्यासाठी स्वत:ला देण्यासाठी नक्कीच वेळ मिळत नसेल... होय ना... अर्थातच, एक प्रकारचा कंटाळा, उदासपणा तुमच्यात दिसून येत असेल तर इतरांसाठी तुमचं व्यक्तीमत्त्व थोडं नकारार्थी ठरू शकतं. पण, काम तर करावंच लागणार आहे... मग काय करायचं?
Jan 23, 2015, 01:39 PM ISTआधुनिक जीवन शैलीत हरवला आणखी एक आवाज
शहर आणि खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली कल्हईवाला कलई, तांबे पितल के बर्तन को कलई करलो कल्हई, असा आवाज आता कानावर पडत नाही, या व्यवसायात पैसे फारसे मिळत नाहीत, दूरवर फिरूनही भांडे कल्हईला फारसा उत्साह नाही, कारण लोकांच्या रोजच्या वापरात पितळाच्या भांड्यांची जागा आता स्टेलनेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे, काही दिवसांनी कल्हई करणारेही दुर्मिळ होणार आहेत.
Jan 4, 2015, 11:36 AM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेत कामाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शपथविधी झाल्याबरोबर कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
Nov 1, 2014, 08:07 PM ISTपाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'
बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे.
Oct 14, 2014, 05:12 PM ISTलक्ष द्या: सलग सरकारी सुट्यांमुळं बँकेचे व्यवहार २९पूर्वी पूर्ण करा
येत्या आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळं सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी 29 सप्टेंबरला बँकांचे व्यवहार मार्गी लावले नाही तर 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Sep 24, 2014, 11:16 AM ISTयादी जाहीर होत नसल्याने प्रचार खोळंबला
यादी जाहीर होत नसल्याने प्रचार खोळंबला
Sep 20, 2014, 11:54 AM IST