World Cup 2019 : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ४९ रननी विजय
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ४९ रननी पराभव झाला आहे.
Jun 23, 2019, 11:26 PM ISTWorld Cup 2019 : इमरान ताहिरचा विक्रम, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकन
दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इमरान ताहिर याने वर्ल्ड कपमध्ये विक्रमाला गवसणी घातली आहे.
Jun 23, 2019, 10:28 PM ISTWorld Cup 2019 : अफगाणिस्तानविरुद्ध संथ खेळी, तरी धोनीचं रेकॉर्ड
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला.
Jun 23, 2019, 09:51 PM ISTWorld Cup 2019 : धोनी-केदारच्या बॅटिंगवर सचिन नाराज
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध ११ रननी निसटता विजय मिळवला.
Jun 23, 2019, 07:09 PM ISTWorld Cup 2019 : पाकिस्तानी अंपायरशी पंगा विराटला महागात
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ११ रननी पराभव केला.
Jun 23, 2019, 05:09 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, या चुका टाळाव्या लागणार
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला.
Jun 23, 2019, 04:25 PM ISTIND vs AFG: अखेरच्या षटकातील धोनीच्या 'त्या' सल्ल्यामुळेच सामना फिरला
भारत हा सामना हरणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
Jun 23, 2019, 02:24 PM ISTWorld cup 2019: ब्रेथवेटच्या झुंजार शतकानंतरही विंडिजचा पराभव, स्पर्धेतूनही बाहेर
ब्रेथवेटने तळाच्या फलंदाजांच्या साथीने किल्ला लढवत वेस्ट इंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
Jun 23, 2019, 07:32 AM ISTWorld Cup 2019 : मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा दुसरा भारतीय
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा निसटता विजय झाला.
Jun 22, 2019, 11:50 PM ISTWorld Cup 2019 : शमीच्या हॅट्रिकने टीम इंडियाचा निसटता विजय
मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय झाला आहे.
Jun 22, 2019, 11:16 PM ISTWorld Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल
वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला.
Jun 22, 2019, 06:39 PM ISTWorld Cup 2019 : वर्ल्ड कप टीममध्ये निवड होऊनही न खेळलेले १० भारतीय क्रिकेटपटू
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं.
Jun 22, 2019, 04:19 PM ISTWorld Cup 2019 : विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, टीम इंडियात एक बदल
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला
Jun 22, 2019, 02:47 PM ISTटीम इंडियाला आणखी एक धक्का, आता या खेळाडूला दुखापत
शिखर धवन, भुवनेश्वर कुमारच्या पाठोपाठ टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला आता दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2019, 09:01 PM ISTWorld Cup 2019: सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात या ४ टीम
वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलचे प्रबळ दावेदार
Jun 20, 2019, 02:28 PM IST