Rohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल
Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
Nov 17, 2023, 12:03 PM ISTWorld Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात 'हे' 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल.
Oct 26, 2023, 04:07 PM IST
आता तर हद्दच झाली राव! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही 'तेच' घडलं, विश्वास ठेवणंही कठीण
ICC World Cup 2023 India vs Australia : भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले आहेत. पण पाचही सामन्यात एक गोष्ट पाहिला मिळाली, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण झालंय.
Oct 8, 2023, 05:44 PM ISTवर्ल्ड कपमध्ये 'या' बॅटर्सना शुन्यावर आऊट करणे कोणालाच नाही जमले
World Cup 2023 Record: वर्ल्ड कपमध्ये विवियन रिचर्ड यांनी शुन्यावर कधीच बाद न होता, 1013 रन्स बनवले आहेत.डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये 992 रन्स बनवले. दरवेळेस तो आपले खाते उघडतो. या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन कधीच शुन्यावर आऊट झाला नाही. त्याने वर्ल्ड कपमध्ये 987 रन्स बनवले. या लिस्टमधील कोहली आणि वॉर्नर आजही खेळत आहेत. सर्वात कमी वयाचा असल्याने कोहलीला रेकॉर्ड्स बनविण्याची संधी आहे.
Oct 6, 2023, 06:01 PM ISTआधी शुभमनचा धक्का, टीम इंडियाला आता 'शबनम'चा धोका... कसा सामना करणार?
ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिलीय. आता 8 तारखेला टीम इंडिया आपला सलामीचा सामना खेळणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.
Oct 6, 2023, 05:34 PM ISTगिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत
Shubman Gill Dengue: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Oct 6, 2023, 03:23 PM ISTWorld Cup स्पर्धेत पाकिस्तानची पोलखोल, शाहीन आफ्रीदीबाबत इतकी मोठी गोष्ट लपवली
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात आलाय. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला जाणार आहे. पण स्पर्धेआधीच पाकिस्तानच संघाची पोलखोल झाली आहे.
Oct 5, 2023, 05:20 PM ISTODI World Cup : बाबर आझम भारताच्या प्रेमात, 'त्या' वक्तव्याने भारतीयांची मनं जिंकली
ICC ODI World Cup 2023 Captains Meet : भारतात येत्या गुरुवारपासून म्हणजे 5 तारखेपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर भारतीय भूमीत आला आहे.
Oct 4, 2023, 07:42 PM IST
रोहित शर्मापेक्षा 'या' संघाचा कर्णधार श्रीमंत, नाव वाचून विश्वास बसणार नाही
ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासुन सुरुवात होत आहे. 12 वर्षांनंतर भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. दहा संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.
Oct 3, 2023, 08:53 PM ISTWorld Cup 2023 : तुमच्या शहरात कधी आहेत टीम इंडियाचे सामने, पाहा संपूर्ण यादी
ICC World Cup 2023 : सप्टेंबर महिना संपलाय आणि आता सर्वांना उत्सुकता लागलीय ती ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची. येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे.
Sep 30, 2023, 05:37 PM ISTनशीबच खराब! World Cup 2023 मधून 'हा' खेळाडू अचानक बाहेर, आता कोणाला संधी मिळणार?
ICC World Cup 2023: आशिया चषकानंतर आता भारतीय खेळाडूंसह इतरही देशांचे खेळाडू आपआपल्या मायदेशी परतले असून, आता हे सर्वच खेळाडू आगामी वर्ल्डकप 2023 साठी तयारी करत आहेत.
Sep 21, 2023, 09:09 AM IST
चहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री
Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.
Sep 20, 2023, 09:52 PM ISTODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच
ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे.
Sep 20, 2023, 03:32 PM ISTबाबो! तिकिट विकतायत की घर? भारत-पाक सामना पाहण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार?
ODI WC 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेची तिकिटंही ऑनलाईन विक्रिसाठी (Online Tickets) उपलब्ध झाली आहेत. पण भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan) तिकिटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली. जी काही तिकिटं उपलब्ध आहेत ती लाखोच्या घरात आहेत.
Sep 5, 2023, 08:00 PM ISTकेएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील
Sep 5, 2023, 05:14 PM IST