World Cup 2023 : पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!
Afghanistan Dressing room Video : अफगाणिस्तानच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचा माहोल आहे. ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर अफगाणि खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्स (Lungi Dance) गाण्यावर धमाल केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Oct 24, 2023, 06:19 PM ISTShoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला
Shoaib Akhtar On Babar Azam : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 24, 2023, 05:01 PM IST5 रन्सने शतक हुकलेल्या विराटला पत्नी अनुष्कानं दिलेलं टोपणनाव पाहिलं का?
World Cup 2023 Anushka Sharma Gives Nickname To Virat Kohli: अनुष्काने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर शेअऱ केली खास पोस्ट
Oct 24, 2023, 03:58 PM IST'बीसीसीआयचा कार्यक्रम...' म्हणणारे पाकिस्तानचे मिकी आर्थर सामन्यादरम्यान संतापले, जागेवरुन उठले अन्...
अफगाणिस्तान संघासमोर 283 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना पाकिस्तान संघ गोलंदाजीत मात्र कमाल करु शकले नाहीत. याशिवाय गचाळ क्षेत्ररक्षणही त्यांच्या पराभवाचं एक मुख्य कारण ठरलं.
Oct 24, 2023, 02:33 PM IST
तो आला आणि त्याने जिंकण्याचा मंत्र दिला, अफगाणिस्तानच्या विजयाचा भारतीय सूत्रधार
ICC World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धे मोठे उलटफर पाहिला मिळत आहेत. सोमवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मात करत विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातला अफगाणिस्तानचा हा ऐतिहासिक विजय ठरलाय.
Oct 24, 2023, 02:14 PM IST
आयुषमान, सिंधू, गेल, सचिनही अफगणिस्तानवर इम्प्रेस; काय म्हणाले पाहिलं का?
Afghanistan Beat Pakistan Indian Celebrities React: भारतीय अभिनत्यांपासून ते इतर खेळांमधील खेळाडूंनीही यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Oct 24, 2023, 02:11 PM IST'मला वाटतं दिल दिल पाकिस्तान....', अफगाणिस्तानकडून लाजिरवाण्या पराभावनंतर इंग्लंडच्या खेळाडूने उडवली खिल्ली
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाला ट्रोल केलं जात आहे.
Oct 24, 2023, 01:43 PM IST
'या' 23 वर्षीय Bold तरुणीचे Photos वर्ल्ड कपदरम्यान Viral; रचिन रविंद्रशी खास कनेक्शन
Rachin Ravindra And 23 Year Old Girl Bold Photos: वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय वंशाचा न्यूझीलंडच्या संघातील अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र चर्चेत असतानाच त्याच्या गर्लफ्रेण्डचे फोटोही चर्चेत आले आहेत. कोण आहे ही तरुणी जिला रचिन रविंद्र करतोय डेट, जाणून घ्या तिच्यासंदर्भातील सविस्तर माहिती...
Oct 24, 2023, 01:16 PM ISTWorld cup : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये बाबरची खेळाडूंसोबत मारहाण? PCB ने सोडलं मौन
PCB On Pakistan Cricket Team: पाकिस्तानी टीमच्या ताफ्यात काही गोष्टी आलबेल नसल्याचं समोरं आलं आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीप्रमाणे, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, पाकिस्तानी खेळाडू आणि बाबर आझम यांच्यामध्ये मारहाण झाली.
Oct 24, 2023, 11:22 AM IST'बाबर स्वत:च्या रेकॉर्डसाठी खेळत होता! संघासाठी नाही, कारण...'; कॉमेंट्री बॉक्समधून हल्लाबोल
World Cup 2023 Afghanistan Beat Pakistan Babar Azam Slow Innings: बाबर आझमने या सामन्यामध्ये केलेली खेळी ही फारच संथ होती असं अनेकांनी म्हटलेलं असतानाच थेट कॉमेंट्री बॉक्समधूनही बाबर आणि पाकिस्तानवर निशाणा साधण्यात आला.
Oct 24, 2023, 11:09 AM IST'रोज 8-8 किलो मटण खाता तरी...'; संतापलेल्या वसीम अक्रमने पाकिस्तानी संघाचं खाणंच काढलं
Wasim Akram Slams Babar Azam Team: अफगाणिस्तानच्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी करत पाकिस्तानला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या पराभवाची हॅटट्रीक झाली आहे.
Oct 24, 2023, 10:13 AM ISTकॉमेंट्री विसरुन राशीदबरोबर मैदानातच थिरकला 'हा' भारतीय! पाकच्या पराभवानंतरचा Video
Ex Indian Cricketer Dances With Rashid Khan: अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा सामना जिंकण्याचा पराक्रम केला.
Oct 24, 2023, 09:22 AM ISTAFG-PAK सामन्यात तिरंग्याचा अपमान? राष्ट्रध्वज हिसकावणाऱ्या पोलिसावर कारवाई!
AFG vs PAK : पाकिस्तानच्या टीमचा हा सलग तिसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यामध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
Oct 24, 2023, 09:00 AM ISTBabar Azam: मला फार वाईट...; सलग तिसऱ्या पराभवानंतर हताश झाला बाबर आझम
Babar Azam : अफगाणिस्तानने या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझम संतापला होता.
Oct 24, 2023, 07:12 AM ISTWorld Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही
Pakistan Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला आहे. अफगाणी खेळाडूंनी 8 विकेट्सने सामना खिशात घातला. त्याचबरोबर आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Know the Pakistan Semifinal qualification scenario) जाण्याचं स्वप्न आता अंधुक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचं गणित कसं असेल पाहुया...
Oct 23, 2023, 11:03 PM IST