world cup 2023

विराटच्या शतकासाठी Wide नकारणाऱ्या अम्पायरचं धोनी कनेक्शन आलं समोर! वाचून व्हाल थक्क

Umpire Does Not Give Wide: हा संपूर्ण प्रकार विराट कोहलीला शतकासाठी 3 आणि भारताचा विजयासाठी 2 धावा हव्या असताना घडल्याने विराटचे चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

Oct 20, 2023, 10:05 AM IST

विराटचं 48 वं शतक, 9 विक्रम अन् अनुष्काची Insta Story... सूर्यकुमारची तर मराठीत पोस्ट

Anushka Sharma Instagram Story For Virat Kohli: बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने नाबाद शतक झळकावत तब्बल 9 विक्रम आपल्या नावे करुन घेतले आहेत. विराटच्या विक्रम आणि ऐतिहासिक 48 व्या एकदिवसीय शतकानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सूर्यकुमारच्या स्टोरीनेही अनेकांचं लक्ष वेधलं आहे. विराटने कोणते विक्रम मोडले अन् अनुष्का, सूर्यकुमार काय म्हणालेत पाहूयात...

Oct 20, 2023, 09:02 AM IST

World Cup : सेंच्युरी झळकावूनही विराटला केलं इग्नोर? रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय

World Cup : टीम इंडियाचे एकूण 8 पॉईंट्स झाले असून पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं, मात्र टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने विराट सोडून या खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं आहे. 

Oct 20, 2023, 07:14 AM IST

'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल

IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे. 

Oct 19, 2023, 10:52 PM IST

IND vs BAN : रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं, पण एकामागोमाग तोडले अनेक रेकॉर्ड

Rohit Sharma Record : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताने सगल चौथा विजय मिळवला आहे. बांगलादेशविरुद्धात कॅप्टन रोहित शर्माचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं मात्र त्याने एकामाोगमाग अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. 

Oct 19, 2023, 09:46 PM IST

Ind vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.

Oct 19, 2023, 07:24 PM IST

'तुम्ही काय चरस फूकता का?' नेटकऱ्याने ट्रोल केलं असता हर्षा भोगले यांनी दिलं सडेतोड उत्तर, 'एक दिवस तू...'

भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी नेदरलँडचा उल्लेख करताना चुकून स्कॉटलंड म्हटलं होतं. यानंतर सोशल मीडियावरुन काही नेटकरी टीका करु लागले होते. त्यातील एका टीकेला हर्षा भोगले यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Oct 19, 2023, 06:31 PM IST

हवेत झेपावत कॅच घेतल्यावर जडेजाने केलेल्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? मैदानाबाहेरची 'ती' व्यक्ती कोण

World Cup Ravindra Jadeja Celebration Video Goes Viral: जगातील सर्वोत्तम फिल्डर्सच्या यादीमध्ये रविंद्र जडेजाचं नाव का घेतलं जातं याचा अंदाज हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येईल.

Oct 19, 2023, 06:00 PM IST

हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर? प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार

ICC World Cup 2023 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावं लागलं आहे. हार्दिक पांड्या किती जखमी आहे याची माहिती घेतली जात असून, त्याला स्कॅनसाठी नेलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Oct 19, 2023, 05:22 PM IST

विश्वचषकादरम्यान मोठी बातमी! गुजरातने तब्बल 11 तर मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

ICC World Cup 2023 : भारतात आयसीसी एकदिवीस विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेला आता  15 दिवस झालेत, यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रीमिअर लीगमध्ये गुजरात,  दिल्ली, मुंबई संघाने अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. 

Oct 19, 2023, 04:43 PM IST

6 वर्षानंतर मैदानात पहिल्यांदाच दिसलं हे चित्र! विराटला पाहताच पुणेकर चेकाळले; पाहा Video

World Cup 2023 India vs Bangladesh Virat Kohli: बांगलादेशची फलंदाजी सुरु असतानाच सामन्यातील 9 व्या ओव्हरला हा संपूर्ण प्रकार घडला. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा आहे.

Oct 19, 2023, 04:01 PM IST

भारतीय संघाला मोठा धक्का! दुखापतीमुळे स्टार खेळाडूने सोडलं मैदान

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघात सामना सुरु आहे. पण हा सामना सुरु असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. 

 

Oct 19, 2023, 03:36 PM IST

पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, 'आमच्या वेळी पाकिस्तानी...'

Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.

Oct 19, 2023, 03:26 PM IST

'एखादा सामना हरलात तरी...'; सलग 3 विजयानंतर पाँटिंगचा रोहित-विराटला इशारा

World Cup 2023 Ricky Ponting On Indian Team : भारताने वर्ल्ड कप स्पर्धेमधील आपले पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

Oct 19, 2023, 01:54 PM IST

भारत- बांग्लादेश सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी झाले 'लखपती'; नेमकं घडलं तरी काय?

India vs Bangladesh: एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होत आहे. या सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी मालामाल झाले आहेत. 

Oct 19, 2023, 01:43 PM IST