world cup 2023

AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक

Fastest Century in World Cup : ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी शतक ठोकलं. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये 40 बॉलमध्ये शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे.

Oct 25, 2023, 06:05 PM IST

Watch : वर्ल्ड कप दरम्यान Triund फिरतोय कोच राहुल द्रविड, व्हायरल होतोय व्हिडीओ

Rahul Dravid : एकदिवसीय विश्वचषक सध्या भारतात आयोजित केला जात आहे. टीम इंडियाने या आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि पाचही सामने जिंकले आहेत. आता त्याला २९ ऑक्टोबरला इंग्लंडचा सामना करायचा आहे. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हिमाचल प्रदेशातील त्रिंडला पोहोचले.

Oct 25, 2023, 05:34 PM IST

India vs Sri Lanka सामन्याआधीच MCA ची मोठी घोषणा! 2 नोव्हेंबरच्या सामन्यात वानखेडेवर चाहत्यांना...

Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार आहे. 

Oct 25, 2023, 05:10 PM IST

हार्दिक पांड्या उर्वरित वर्ल्ड कप खेळणार नाही? इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाईट बातमी समोर!

Hardik Pandya injury update : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (IND vs NZ) त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता त्याच्या दुखापतीविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Oct 25, 2023, 04:53 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! इमरान खानसोबत सेल्फी घेतल्याने 'या' स्टार खेळाडूला संघातून काढलं?

Pakistan Cricket Team : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup-2023) पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था वाईट बनलीय. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला पाचपैकी तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाने तर पाकिस्तान क्रिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

Oct 25, 2023, 04:44 PM IST

तिने देशासाठी...; कंगनाच्या मदतीसाठी धावला पाकिस्तानचा खेळाडू, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

Kangana Ranaut Ravan Dahan: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. पण यावेळी चक्क पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कंगनाची पाठराखण केली आहे. 

Oct 25, 2023, 04:07 PM IST

World Cup 2023 : पाकिस्तानला भूतानं झपाटलं? इफ्तिकार अहमद कोणाशी बोलतोय? खळबळजनक Video व्हायरल

Iftikhar Ahmed Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना यंदाच्या वर्ल्ड कपमधील उलटफेर करणारा ठरला. पाकिस्तानच्या पराभवानंतर जगभरात त्यांनी नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानला भुतानं झपाटलंय की का? असा सवाल विचारला जात आहे. त्याला कारण इफ्तिकार अहमद याचा व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडीओ...

Oct 25, 2023, 03:56 PM IST

विराट, रोहित अन् 24789 कोटी रुपये...; Disney+ Hotstar चा World Record

Rs 24789 Crore Virat Kohli And Rohit Sharma: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर भारतीय डिजीटल जगामध्ये आणखीन एक वेगळाच संघर्ष सुरु आहे. याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

Oct 25, 2023, 03:19 PM IST

'मी आयुष्यात कधीच अशा स्थितीत...,' वानखेडे मैदानात खेळल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूचं विधान, 'श्वास घेताना फार...'

इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने सांगितलं की, आदिल राशीद गोलंदाजी करताना आवाज करत होता असं सांगितलं आहे. त्याला कदाचित श्वास घेण्यास त्रास होत होता असा दावा त्याने केला आहे. 

 

Oct 25, 2023, 03:15 PM IST

Ind vs Eng: शामीमुळे वाढलं रोहितचं टेन्शन; रोहित शर्मा मित्राचा बळी देणार की...?

Rohit Sharma Worried : भारत आणि इंग्लडदरम्यान रविवारी सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या या सहाव्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Oct 25, 2023, 01:51 PM IST

'तुम्ही उगाच हार्दिक पांड्याला....', मोहम्मद शामीचा उल्लेख करत वसीम अक्रमचं मोठं विधान, 'चांगल्या संघाला...'

न्यूझीलंडविरोधातील सामन्यात मोहम्मद शामीने जबरदस्त गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतले. हार्दिक पांड्या जखमी असल्याने त्याच्या जागी मिळालेल्या संधीचं मोहम्मद शामीने सोनं केलं. 

 

Oct 25, 2023, 01:06 PM IST

VIDEO: 'पुढचा एकही सामना जिंकू नका, तेव्हाच...'; बाबरच्या चुलत्यानेच TV शोमध्ये काढली पाकिस्तानची इज्जत

World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची फारच वाईट अवस्था असल्याची पाहायला मिळत आहे. संघाची अवस्था पाहून खरा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने बाबर आझमच्या संघाचा अपमान केला आहे.

Oct 25, 2023, 12:58 PM IST

'दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर फ्लर्ट केलं तर...'; चहलचा धनश्रीवरुन श्रेयस अय्यरला टोला?

Yuzvendra Chahal On Shreyas Iyer Dhanashree: युजवेंद्र चहलला भारताच्या वर्ल्ड कप संघामध्ये स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंड आणि भारतादरम्यानच्या सामन्यानंतर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

Oct 25, 2023, 12:02 PM IST

हृतिकलाही लाजवेल असा बांगलादेशी गोलंदाजाचा 'कहो ना प्यार है' स्टाइल डान्स; Video पाहाच

World Cup Bangladesh Bowler Dance Celebration: दक्षिण आफ्रिकेने मोठ्या फरकाने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला असला तरी या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

Oct 25, 2023, 10:09 AM IST

पाकिस्तान जिंकणार 2023 चा वर्ल्ड कप? 1992 च्या वर्ल्ड कपसारखा विचित्र योग जुळून आला

Can Pakistan Qualify For Semi Final: पाकिस्तानच्या संघाने 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये नुकताच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पराभूत झाला आहे. मात्र या माध्यमातून आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

Oct 25, 2023, 08:57 AM IST