World Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात 'हे' 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल.
Oct 26, 2023, 04:07 PM IST
बेन स्टोक्स अस्थमाने त्रस्त? मैदानावरील फोटोमुळे वाढली चिंता
बंगळुरुत सराव करताना इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स इनहेलरचा वापर करताना दिसला. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. इंग्लंडचा पुढील सामना श्रीलंकेविरोधात होणार आहे.
Oct 26, 2023, 03:48 PM IST
'तुम्हाला धुरक्याचा फायदा झाला' म्हणणाऱ्या पत्रकाराची मोहम्मद शामीने घेतली शाळा, म्हणाला 'विदेशात जेव्हा...'
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात धुरक्याने अडथळा निर्माण केला होता. यामुळे सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला होता.
Oct 26, 2023, 12:27 PM IST
'...तर बाबरची कामगिरी सुधारेल'; दिग्गज खेळाडूचा सल्ला! म्हणाला, 'विराटने केलं तेच कर'
Sensational Virat Kohli Advice For Babar Azam: अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानी संघाचा 8 विकेट्स राखून पराभव केल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर टीका केली जात असून त्याने कर्णधारपद सोडावं अशी मागणी होत आहे.
Oct 26, 2023, 12:13 PM IST'शमी नमाज पठण करत नसेल का? मग तुम्हालाच मैदानात...'; पाकिस्तानी खेळाडू संतापला
World Cup 2023 Ex Pakistani Player Slams Team: हैदराबादमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये मोहम्मद रिझवानने मैदानातच नमाज पठण केलं होतं.
Oct 26, 2023, 10:33 AM IST'कर्णधारपदाचा माझ्या बॅटिंगवर...'; कॅप्टन म्हणून आफ्रिदी, रिझवानची चर्चा असताना बाबर स्पष्टच बोलला
World Cup 2023 Babar Azam On Captaincy: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत पहिल्या 5 सामन्यांपैकी 3 सामने गमावले ज्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे.
Oct 26, 2023, 09:36 AM IST'तो निव्वळ बावळटपणा!' विक्रमी खेळीनंतर मॅक्सवेल BCCI वर संतापत म्हणाला, 'मी डोळे झाकून...'
Glenn Maxwell Fumes At BCCI: मॅक्सवेलने 44 बॉलमध्ये 106 रन केल्याने ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सच्या मोदल्यात 399 धावांपर्यंत मजल मारता आली. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर मॅक्सवेलने बीसीसीयच्या निर्णयावर टीका केली.
Oct 26, 2023, 08:59 AM ISTWorld Cup 2023: वर्ल्डकप अर्ध्यावर सोडून घरी परतला कर्णधार; आगामी सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह
World Cup 2023: वर्ल्डकपच्या मध्यावरच टीमसाठी एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा कर्णधार अचानक टीम सोडून घरी परतला आहे.
Oct 26, 2023, 08:28 AM IST'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार
Ex Pakistani Cricketer PM Modi Help: या पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीयांचं आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. भारतीय नागरिकत्वासंर्भातही या खेळाडूने सूचक वक्तव्य केलं आहे.
Oct 26, 2023, 08:25 AM ISTऑस्ट्रेलियाने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; वर्ल्ड कपच्या इतिहासात रचला नवा विश्वविक्रम
Australia World Cup Record : ऑस्ट्रेलियाने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा 275 धावांनी पराभव केला होता. मात्र, आता कांगारूंनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडून काढलाय.
Oct 25, 2023, 09:24 PM ISTAus vs Ned : टीम 90 धावांवर ऑलआऊट, पण बॉलरच्या नावावर शतक... नेदरलँडने विश्वचषकात इतिहास रचला
Bas de Leede: आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांना पराभव केला. यादरम्यान नेदरलँडचा वेगवान गोलंदाज बास डी लीडेच्या नावावर एक लाजीरवाणा कारनाम्याची नोंद झाली आहे.
Oct 25, 2023, 09:16 PM ISTवर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, अचानक टीम इंडियाचा मुख्य कोच बदलला
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलंय. या दरम्यान भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घडमोड घडली आहे.
Oct 25, 2023, 08:38 PM ISTWorld Cup 2023 : शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'
Shikhar Dhawan on WC points table : जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय (Semifinal qualification scenario ) झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 07:47 PM IST'बाबर आझम रडत होता अन्...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा, 'उद्या जर आम्ही...'
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचं भवितव्य आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अन्यथा पाकिस्तान संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.
Oct 25, 2023, 07:00 PM IST
World Cup च्या सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? कसं ते जाणून घ्या
IND vs PAK: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेट रनरेट -0.400 इतका आहे. क्रीडा जज्ज्ञांच्या मते पाकिस्तान संघ सेमीफायनल गाठणं जवळपास अशक्य आहे. पण अजूनही एक शक्यता बाकी आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.
Oct 25, 2023, 06:27 PM IST