Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण...
Sheep Viral Video : गेल्या काही दिवसांपासून चीनमधील मेंढ्यांच्या रिंगणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अखेर वैज्ञानिकांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे.
Nov 25, 2022, 08:37 AM ISTFIFA World Cup सामन्यातच प्रेक्षकांनी केली अशी मागणी, घोषणाबाजीनं स्टेडियम दणाणलं; Video Viral
We Want Beer: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी एकाच वेळी मैदानात केलेली मागणी पाहून आयोजकांनी धसका घेतला आहे. कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा 18 डिसेंबरपर्यंत खेळली जाणार आहे.
Nov 21, 2022, 05:35 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM ISTFIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?
FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Nov 20, 2022, 08:33 AM IST