world news

भारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर

Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

Jan 14, 2024, 09:10 AM IST

Made in China; चीननं उभारले बर्फाचे महाल पाहून हैराण व्हाल!

China News : चीनमधली माणसं काहीही करु शकतात; आता उभारले बर्फाचे महाल, पाहून हैराण व्हाल! 

Jan 11, 2024, 03:05 PM IST

'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य

Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं. 

 

Jan 10, 2024, 02:01 PM IST

जगातील सर्वात मोठं तरंगतं डम्पिंग ग्राऊंड; तीन देशांना सर्वाधिक धोका

World News : कारण, हे ठिकाण म्हणजे जगातील सर्वात मोठं तरंगणारं डम्पिंग ग्राऊंड. 

Jan 9, 2024, 02:57 PM IST

शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या

Bangladesh PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.

Jan 8, 2024, 11:07 AM IST

अंतराळातून खूपच सुंदर दिसतात ही बेटं; पण यात मालदिव... NASA ने शेअर केले फोटो

Island Photos from Space: अंतराळातून खूपच सुंदर दिसतात ही बेटं; पण यात मालदिव... NASA ने शेअर केले फोटो 

Jan 7, 2024, 11:16 PM IST

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

 

Jan 7, 2024, 03:55 PM IST

विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्...

अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची खिडकी तुटली आणि 16.32 हजार फूट उंचीवर हवेत उडाली होती. त्यामुळे विमानाचे लगेचच इमरजन्सी लॅंडिंग करावे लागलं.

Jan 6, 2024, 01:47 PM IST

भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

MV Lila Norfolk Hijacked : भारतीय नौदलाने सोमालियाजवळ समुद्री चाच्यांच्या तावडीत अडकलेल्या एमव्ही लीला नॉरफोक जहाजावरील 15 भारतीय क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. भारतीय नौदल 15 जीव वाचवण्यासाठी आयएनएस चेन्नई युद्धनौका घेऊन गेले होते.

Jan 6, 2024, 09:47 AM IST

निवडणुकीआधी आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

Bangladesh Train Fire : बांगलादेशची राजधानी ढाका येथील गोपीबाग परिसरात शुक्रवारी रात्री उपद्रवींनी एका ट्रेनला आग लावली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे.

Jan 6, 2024, 08:42 AM IST

कोणतेही काम न करता 'या' व्यक्तीला वर्षभरात मिळणार 83,19,39,50,000 रुपये

काहीच न काम करता जर तुम्हाला कोणी कोट्यवधी रुपये देत असेल तर यावर तुमचा विश्वास बसेल का? काम न करता कोणती व्यक्ती किंवा कोणती कंपनी कोणाला कोट्यावधी देईल का? पण असं घडणार आहे.

Jan 4, 2024, 03:50 PM IST

Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.

Jan 4, 2024, 09:47 AM IST

नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली

2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते. 

Jan 3, 2024, 10:32 PM IST

पत्रकारांच्या घोळक्यातून अचानक विरोधी पक्षनेत्यांवर चाकूहल्ला; उडाली एकच खळबळ

political news : राजकीय डावपेच अनेकदा विरोधाला निमंत्रण देतात असं म्हणत अनेकदा सावध केलं जातं. या गुंतागुंतीमध्ये किती गंभीर परिस्थिती उदभवू शकते याचं वास्तव एका व्हिडीओमुळं नुकतंच समोर आलं आहे. 

 

Jan 2, 2024, 09:21 AM IST

5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?

Mark Zuckerberg : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. झुकरबर्ग हा हवाईमध्ये 100 दशलक्ष खर्चून स्वत:साठी एक टॉप सीक्रेट घर बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. झुकेरबर्गच्या या गुप्त घरामध्ये भूमिगत बंकरसोबतच इतर गोष्टीही बांधल्या जात आहेत.

Jan 1, 2024, 05:09 PM IST