मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ
Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय
Dec 6, 2022, 08:04 AM ISTVladimir Putin यांच्यासाठी हरणांचं रक्त; श्वानांचा बळी; रशियन पत्रकारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
vladimir putin health : रशियाचे राष्ट्रपती, व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin health) आरोग्यासंदर्भात दर दिवशी अशी काही माहिती समोर येत आहे, ज्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.
Dec 5, 2022, 03:02 PM ISTVideo : ...अन् तिला रेस्टॉरंटच्या बाहेर उचलून फेकले
Viral Video : सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चार तरुणी एका तरुणीला उचलून रेस्टॉरंट बाहेर फेकताना दिसतं आहे.
Dec 5, 2022, 01:12 PM IST
China Space Station : अंतराळाचा चीन 'बादशहा'! 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर अखेर पृथ्वीवर
China in Space : जमीन आणि समुद्रासोबतच चीन अवकाशातही आपले वर्चस्व वाढवत आहे. कारण चीनचं आता स्वत:चं अंतराळ स्थानक आहे.
Dec 5, 2022, 11:49 AM ISTZombie Virus | जगावर झोम्बी व्हायरसचे संकट? रशियाने का जिवंत केला हजारो वर्षापूर्वीचा जुना व्हायरस? पाहा वर्ल्ड न्यूज
Zombie virus crisis on the world? Why did Russia revive a thousand-year-old virus? See World News
Dec 3, 2022, 06:50 PM ISTपुरुषांचं नाव घेताच सेलिब्रिटीचा उडतो थरकाप; आता मुलांच्या जन्मासाठी शोधतेय स्पर्म डोनर
लोकप्रिय सेलिब्रिटी आणि त्यांचं आयुष्य हे कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतं.
Dec 3, 2022, 02:33 PM ISTCoronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा
Coronavirus Latest News Today : भानावर या. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. पाहा जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे.
Dec 3, 2022, 07:18 AM ISTUnbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर
World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो.
Dec 2, 2022, 11:47 AM ISTIndia - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?
India and China Tension : तिथे (Russia Ukraine) रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Nov 30, 2022, 11:06 AM ISTSuicide Song: OMG! चुकूनही हे गाणं ऐकू नका, गाणं ऐकून आत्तापर्यंत 100 जणांनी संपवलं जीवन!
Hungarian Suicide Song: संगीत ऐकल्याने आपला तणाव कमी होतो. मूड खराब असतानाही गाणी लोकांचा आधार बनतात. मात्र एका गाण्यामुळे लोकांनी जीव दिल्याचे प्रकारही घडले आहेत. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.
Nov 29, 2022, 11:21 PM ISTभयाण! जेवण मागणाऱ्या चिमुकल्यांना 'या' देशातील माता औषध देऊन का झोपवतायत?
पोटच्या मुलाच्या सुखासाठी, त्याचे कोणतेही हट्ट पुरवण्यासाठी आई स्वतःच्या इच्छा मागे ठेवते आणि आपल्या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. पण या देशामध्ये मुलांच्या इतर इच्छाच तर सोडाच, आईला पोटच्या लेकराची भूक देखील भागवता येत नाही.
Nov 29, 2022, 01:35 PM IST
अनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर
Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली.
Nov 29, 2022, 08:43 AM ISTPlane Crash: इलेक्ट्रिक वायर टॉवरला धडकलं विमान, 90 हजार लोकांना बसला फटका
Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे मॉन्टगोमरी काउंटी परिसरातील 90 हजार घरं आणि व्यवसायिकांना फटका बसला आहे. टॉवरवर अडकलेलं विमान काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान अपघाताची चौकशी केली जात आहे.
Nov 28, 2022, 08:00 PM ISTBaba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या 'या' भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत
हॅप्पी नव्हे, Risky New year.... baba vanga च्या 'या' भविष्यवाणी थरकाप उडवणाऱ्या
Nov 28, 2022, 12:13 PM IST
World News | सौदी अरेबियाच्या वाळवंटात पावसाचं थैमान, पाहा जगभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा
Rain falls in the desert of Saudi Arabia, see a quick roundup of news from around the world
Nov 27, 2022, 11:00 PM IST