Recession च्या सावटाखाली 2023! ब्रिटन, अमेरिकापाठोपाठ भारताचीही चिंता वाढणार?
World Recession 2023: गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत असूनच की जागतिक मंदीचं वातावरण (recession) सध्या सगळीकडेच खुणावतं आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत (world economy) सध्या आर्थिक परिणाम सगळ्यात वाईट आहेत.
Dec 16, 2022, 12:11 PM ISTChina Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य
Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे.
Dec 16, 2022, 09:29 AM ISTElon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली
एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. जाणून घ्या सविस्तर बातमी
Dec 15, 2022, 08:36 AM ISTएक ग्लास पाण्यातून वर्षभर वीज तयार होणार, पाहा कशी होणार वीजनिमिर्ती?
Nuclear Fusion Breakthrough : थोडक्यात जे कार्य अणुकेंद्रांमध्ये होतं तेच कार्य लॅबमध्ये झालंय. आणि तेही जल किंवा वायू प्रदूषण न होता. एका कृत्रिम सूर्यामुळे हे सारं काही शक्य झालंय.
Dec 14, 2022, 09:44 PM ISTMan, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद
Trending News : Cambridge Dictionary नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Dec 14, 2022, 03:25 PM ISTPakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?
Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.
Dec 14, 2022, 01:22 PM ISTWorld News : प्रत्येक बाळाच्या जन्मानंतर सरकार देतंय पैसे; काय सुरुये?
Japan news Government will give money after birth of a child
Dec 14, 2022, 10:55 AM ISTBig News : एक ग्लास पाण्यातून वर्षभर पुरेल इतकी वीज; कशी ते जाणून घ्या
USA Electricity from a glass of water news
Dec 14, 2022, 10:00 AM ISTमुलांना जन्म द्या, पैसे कमवा; सरकारची अनोखी योजना
सहसा नागरिकांच्या हितासाठी देशातील सरकार विविध योजना राबवत असतं असं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. पण, नागरिकांच्या हितासोबतच देशहितही केंद्रस्थानी ठेवत जगाच्या पाठीवर असणाऱ्या एका देशानं एक वेगळीच योजना राबवली आहे.
Dec 13, 2022, 03:25 PM ISTJobs Layoff : नवी नोकरी शोधा नाहीतर घरी जा; नोकरदार वर्गावर मोठं संकट
Jobs Layoff : संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं (World Ecomomis recession) संकट आलेलं असतानाच आता नोकरीच्या (Job opportunities) नव्या संधीही नसल्यामुळं अनेकांवर घरात बसण्याची वेळ आली आहे.
Dec 13, 2022, 08:06 AM ISTPyarwali Lovestory | वडिलांच्या अर्ध्या वयाच्या व्यक्तीसोबत तरूणीचा निकाह, पाहा प्यारवाली लव्हस्टोरी
Nikah of a girl with a man half her father's age, see Pyaarwali love story
Dec 11, 2022, 12:00 AM ISTvideo: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!
Husband give donkey as gift in Wedding: सध्या एका लग्नात एक अजब प्रकार झालेला पाहायला मिळाला आहे. नवऱ्यानं चक्क आपल्या होणाऱ्या नवरीला चक्क गाढव म्हणून भेट दिली आहे. याचा एक व्हिडीओ (viral donkey wedding gift video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Dec 10, 2022, 02:04 PM ISTYouTuber त्या दुर्लक्षित बेटावर पोहोचताच काही विवस्त्र लोकांनी त्याला घेरलं; सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं पण पुढे....
Viral Video : एका दुर्लक्षित बेटावर अशा कोणत्या समुदायाचं वास्तव्य आहे, याची कल्पनाही त्यानं केली नव्हती. त्याचा कासी घाबरवणारा अनुभव तुम्ही पाहिला?
Dec 10, 2022, 10:25 AM IST
झणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल
Trending News : ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण...
Dec 8, 2022, 01:03 PM ISTTrending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?
आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं .
Dec 7, 2022, 12:49 PM IST