world war

जगावर मोठ्या युद्धाचा धोका, यामुळे परिस्थिती बिघडत आहे

 चीनच्या (China) दादागिरीमुळे मोठे युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे.  

Sep 18, 2021, 07:16 AM IST

देशात आधी १ रुपया चांदीचा होता...पण या अडचणीमुळे १ रूपयाची कागदी नोट आली

तुम्ही कधी तुमच्या जवळ असलेल्या नोटांना निट पाहिले आहे का? त्याच्यावर काय काय लिहिले असते?

Jun 10, 2021, 06:17 PM IST

महायुद्धाची भीती ! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लेबनॉनची उडी, इस्त्रायलवर चढवला रॉकेट्सचा हल्ला

इस्त्रायल (Israel)आणि पॅलेस्टाईनमधील (Palestine) युद्ध संपण्याऐवजी तीव्र होत आहे.  

May 20, 2021, 09:15 AM IST

World Warचे संकेत ! इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला, सुमारे 200 लोक ठार

इस्रायलने (Israel) गाझा पट्टीवर (Gaza) पुन्हा हल्ला चढविला आणि काल रात्री सलग 10 मिनिटे बॉम्बचा हल्ला केला. पॅलेस्टाईनमधील गाझा शहरावर इस्रायलने 60 हवाई हल्ले केले आहेत.  

May 17, 2021, 11:06 AM IST

दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा 80 वर्षानंतर स्फोट, व्हिडिओ व्हायरल

ब्रिटनची (Britain) राजधानी लंडनमधील (London)  एक्स्टर (Exeter) शहरात 900 किलोग्रॅमचा बॉम्ब निकामी (Diffuse) करताना याचा स्फोट घडवून आणला गेला. 

Mar 2, 2021, 12:28 PM IST

दुसऱ्या महायुद्धामुळे दुरावलेले 'ते' ७० वर्षांनी करणार लग्न

मुंबई : दुसऱ्या महायुद्धाने करोडो माणसांच्या आयुष्यावर परिणाम केला. 

Apr 6, 2016, 05:27 PM IST

विश्वयुद्धाचं मूळही 'सेक्स'मध्येच

फुटबॉल मॅचमधली हुल्लडबाजीपासून ते जागतिक महायुद्धांपर्यंत जगभरातील प्रत्येक संघर्षाचं मूळ हे पुरूषांच्या सेक्सविषयीच्या वासनेतच आहे. पुरूषांच्या आक्रमक वृत्तीचं मूळ हे त्यांच्या सेक्सशीच संबंधित असतं.

Jan 25, 2012, 04:53 PM IST