जगातला सर्वात मोठा बोगदा वाहतुकीसाठी खुला
स्वित्झर्लंडमध्ये जगातला सर्वात मोठा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
Dec 12, 2016, 09:23 AM ISTहृतिक जगात सर्वात सुंदर पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर
हृतिक रोशनने लुकच्या बाबतीत बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मागे टाकलं आहे. तो जगातील टॉप- १० हँडसम पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप-१० मध्ये सलमान खानला देखील सातवा क्रमांक मिळाला आहे.
Nov 26, 2016, 05:24 PM ISTपाकिस्तानवरील हल्ल्याबाबत भारताचे जगातून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 02:39 PM ISTजगातील टॉप टेन विद्यापीठे
Sep 14, 2016, 09:51 PM ISTकटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे.
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.
Sep 1, 2016, 11:10 AM ISTजगातील १० आविष्कार
Aug 5, 2016, 11:20 PM ISTअजब-गजब : 10 वर्षांच्या मुलाचं वजन तब्बल 192 किलो!
इंडोनेशियामध्ये एक 10 वर्षांचा मुलगा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय. आर्य परमाना असं या मुलाचं नाव आहे...
Jun 30, 2016, 07:13 PM ISTजगातील सर्वात वाईट बॉसचं कृत्य पाहा
Jun 21, 2016, 02:32 PM IST10 देशांमधल्या सुंदर महिला
Jun 17, 2016, 06:14 PM ISTसर्वाधिक सोनं असणारे जगातले 10 देश
Jun 12, 2016, 07:50 PM ISTभारताचा विकासदर जगात अव्वल राहणार!
यंदाच्या आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर जगात अव्वल राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत भारतानं 7.6 टक्क्यांचा विकासदर गाठलाय.
Jun 1, 2016, 04:06 PM ISTभारतात जन्मली जगातली सर्वाधिक वजन असलेली मुलगी
कर्नाटकमध्ये जगातल्या सगळ्यात जास्त वजन असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन तब्बल 15 पाऊंड आहे. सोमवारी हसनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांच्या नंदिनीनं 15 पाऊंड म्हणजेच 6.8 किलो वजन असलेल्या मुलीला जन्म दिला. एवढं वजन असलेल्या या मुलीची आई फक्त 19 वर्षांची असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
May 26, 2016, 04:38 PM ISTव्हॉटसअपनं गाठला लोकप्रियतेचा सर्वोच्च टप्पा...
तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'व्हॉटसअप' असेल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंदच होईल. तुमचं लाडकं अॅप 'व्हॉटसअप' जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप बनलंय.
May 25, 2016, 05:18 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार
जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.
May 15, 2016, 05:32 PM IST