world

जगभरातील देशांच्या चलनांच्या नावांचा अर्थ काय?

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड शब्दकोशाने जगाभरातील देशांच्या चलनांच्या नावाचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना विविध देशांच्या चलनांना त्यांची नावे कशी मिळाली याची माहिती मिळाली.

Mar 21, 2016, 09:15 AM IST

विश्वशांतीसाठी पवित्र कुराणचा संदेश लक्षात ठेवा - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : शांती आणि सद्भाव यांचा संदेश देण्यासाठी इस्लाम धर्माची तारीफ करताना 'अल्लाहच्या ९९ नावांपैकी कोणत्याही नावाचा अर्थ हिंसेशी संबंधित नाही' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

Mar 18, 2016, 05:23 PM IST

जगातील ५ सेक्सियस्ट समुद्र किनारे

जगात असे काही समुद्र किनारे आहेत की ते प्रत्येकाला भुरळ घालता. सेक्सियट ओळखले जाणारे हे समुद्र किनारे सर्वांनाच भुरळ घालतात. या ठिकाणी येणारा प्रत्येकजण अंगावर कपडे परिधान न करता समुद्रात डुबकी लावतो. त्यामुळे हे बीज सेक्सिएट म्हणून ओळखले जातात. या सुंदर सेक्सी बीचवर पर्यटक नेहमी गर्दी करताना दिसतात.

Mar 17, 2016, 08:43 PM IST

जगातील सर्वात मोठा ४ फुटाचा उंदीर

आज पर्यंत तुम्ही किती मोठा उंदीर पाहिलाय ? तर मग आम्ही तुम्हाला एवढा मोठा उंदीर दाखवणार आहोत जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल.

Mar 13, 2016, 03:23 PM IST

ही असेल टी-20 मधली सर्वोत्तम टीम

टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. 2007 मध्ये टी-20 चा पहिला वर्ल्ड कप झाला, त्यानंतर गेल्या 9 वर्षांमध्ये क्रिकेटच्या या फॉरमॅटला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या 9 वर्षांमध्ये आत्तापर्यंत 5 टी 20 वर्ल्ड कप झाले, त्यापैकी पाचही वेळा वेगवेगळ्या टीम हा वर्ल्ड कप जिंकल्या आहेत. 

Mar 12, 2016, 04:40 PM IST

टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर

न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत. 

Mar 9, 2016, 10:00 PM IST

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर

आशिया कप जिंकल्यानंतर भारताने वर्ल्ड आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने आशिया कपमध्ये ५ पैकी ५ मॅच जिंकल्या ज्याचा फायदा झाला. आयसीसीने रँकिंगमध्ये सध्या भारत १२७ पाँईंटसह पहिल्या स्थानावर आहे.

Mar 7, 2016, 10:04 PM IST

या योगगुरूला ठेवायचे होते एक हजार तरुणींसोबत शारीरिक संबंध

पॅरिस : 'उच्च अध्यात्मिक पातळी' गाठण्यासाठी एक हजार युवतींशी सेक्स करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका भोंदू योगगुरूला पॅरिसमध्ये अटक करण्यात आली आहे. 

Mar 5, 2016, 11:02 AM IST

तैवानमध्ये उभारलं गेलंय नजरेला चकवा देणारं उलटं घर

तैवान : घराच्या छपरावर लटकून बसणाऱ्या स्पायडर मॅनला जग कसं दिसत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

Feb 25, 2016, 10:59 AM IST