world

जगातील सर्वात महागड्या बाईक्स तुम्ही पाहिल्या का....

 

दुबई : जगातील सर्वात महागड्या बाईक तुम्ही पाहिल्या आहेत का... नाही अशा बाईक ज्या तुम्ही स्वप्नातही विचार केल्या नसतील. आगामी बाईक फेस्टमध्ये एक अरब नेता आपल्या कलेक्शनमधील या बाईक आणणार आहे. 

यातील एका बाईकची किंमत ७ कोटी दिनार आहे. म्हणजे सुमारे १० कोटी रुपये आहे. 

या अद्वितीय बाईकची पाहा एक झलक....

May 13, 2016, 06:30 PM IST

अरे बाप रे... या चिमुकल्याला आहेत ३१ बोटं...

 तुम्ही हृतिक रोशनला पाहिलं आहे की त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत.  त्यामुळे हृतिकला एकूण २१ बोटं आहेत. पण तुम्ही आतापर्यंत एखाद्या माणसाला २१ किंवा २२ बोटं असल्याचं ऐकलं असेल पण चीनमधील एक चिमुरडा आहे की त्याला एकूण ३१ बोटं आहेत. 

May 3, 2016, 09:42 PM IST

जगातील सर्वात खतरनाक तरुणी

अमेरिकेची एरिन कैफी ही जगातील सर्वात खतरनाक महिला असल्याचं बोललं जातं. कारण तिने वयाच्या १६ व्या वर्षी तिच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी ती ८ वर्षापासून तुरुंगात आहे. 

May 2, 2016, 08:47 PM IST

जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची, पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून निवड केली आहे.  जेनिफरचे पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, यावर जेनिफरने म्हटले आहे, "आपल्याला अत्यानंद झाला, या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत."

Apr 22, 2016, 12:30 AM IST

टॉप ५ - या लक्झरीयस हॉटेल्सपुढे राजमहालही पडतील फिके!

टॉप ५ - या लक्झरीयस हॉटेल्सपुढे राजमहालही पडतील फिके!

Apr 14, 2016, 01:28 PM IST

'ऑटिझम'चा वाढता धोका

'ऑटिझम'चा वाढता धोका

Apr 2, 2016, 03:41 PM IST

जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू

टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.

Apr 1, 2016, 10:05 PM IST